Headlines

Global Maharashtra Breaking News

गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या शैक्षणिक मार्गदर्शन वर्गाची सांगता…

⚡सावंतवाडी ता.१२-: आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान हे गेली चार वर्षे शैक्षणिक कार्य करीत आहे. यावर्षीदेखील शैक्षणिक मार्गदर्शन करताना एकूण सुमारे दीडशे तास मार्गदर्शन करण्यात आले.पाचवी स्कॉलरशिप,आठवी स्कॉलरशिप, आठवीसाठी गणित प्राविण आदी विषयानुरूप मार्गदर्शन करण्यात आले. हे सर्व मार्गदर्शन वर्ग विनामूल्य होते. प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जुलै महिन्यात पाचवी आणि आठवीच्या मुलाला स्कॉलरशिप पुस्तकेही भेट…

Read Full News

गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या शैक्षणिक मार्गदर्शन वर्गाची सांगता…

⚡सावंतवाडी ता.१२-: आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान हे गेली चार वर्षे शैक्षणिक कार्य करीत आहे. यावर्षीदेखील शैक्षणिक मार्गदर्शन करताना एकूण सुमारे दीडशे तास मार्गदर्शन करण्यात आले.पाचवी स्कॉलरशिप,आठवी स्कॉलरशिप, आठवीसाठी गणित प्राविण आदी विषयानुरूप मार्गदर्शन करण्यात आले. हे सर्व मार्गदर्शन वर्ग विनामूल्य होते. प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जुलै महिन्यात पाचवी आणि आठवीच्या मुलाला स्कॉलरशिप पुस्तकेही भेट…

Read Full News

कुडाळ मध्ये १६ रोजी गिरणी कामगार व वारसदार मेळावा…

⚡कुडाळ ता.१२-: सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्यावतीने कुडाळ येथे गिरणी कामगार, वारसदार व ईपीएस ९५ पेन्शन धारकांचा मेळावा रविवार,  १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संघटक शांताराम परब यांनी केले आहे.सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने गिरणी कामगार त्यांचे वारसदार व त्याचप्रमाणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी…

Read Full News

माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी करा…

मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी:चौकशीत दोषी ठरवणार की परत पुढल्या वर्षी नव्याने चौकशी करणार..? कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांची गेल्या तीन वर्षांपासून केवळ चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी होणे आवश्यक असल्याचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांना चौकशीत दोषी ठरवणार की परत पुढल्या वर्षी…

Read Full News

अवैध वाळू उत्खनन, वाहतूक रोखण्यासाठी कणकवलीत पथके…

⚡कणकवली ता.१२-: अवैध सिलिका वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने तीन पथकांची नियुक्ती केली आहे. तालुक्यातील अवैध सिलिका उत्खनन आणि वाहतूकप्रकरणी उद्धवसेनेच्या युवासेनेतर्फे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल महसूल प्रशासनाने घेतली आहे. कासार्डे आणि लगतच्या गावांमध्ये सिलिकाचे उत्खनन होते. मात्र, अनेक ठिकाणी विनापरवाना हे उत्खनन सुरू आहे. महसूल विभागाने जप्त केलेला सिलिका साठ्यातील…

Read Full News

‘जेट टाॅय’ प्रकारात प्रगत विद्यामंदीर रामगड मधील विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरावर यश…!

⚡मालवण ता.११-: महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या विद्यमाने अ वर्ल्ड इन मोशन या शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जेट टॉय (हवेवर चालणारी गाडी) या प्रकारात पंचक्रोशी सर्वोन्नती मंडळ रामगड संचलित प्रगत विद्यामंदिर रामगड मधील सहावीच्या वर्गातील आयुष तांबे, पूर्वा जिकमडे, चैतन्य जिकमडे, मनाली चव्हाण या विद्यार्थ्यांनी कणकवली विभागात प्रथम क्रमांक मिळविला.या विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड…

Read Full News

झारापमध्ये उद्या “सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती”…

शिवसेना आमदार निलेश राणे यांची संकल्पना:भावई मंदिर येथे होणार महाआरती.. ⚡कुडाळ ता.११-: शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता झाराप येथील श्री देवी भावई मंदिर येथे सकल हिंदू समाज जनजागृती महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंतया महाआरतीसाठी उपस्थित राहणार आहेत. सर्व सकल हिंदू समाज…

Read Full News

जेवण दिले नाही म्हणून काही तरुणांच्या जमावाने ढाब्यावरील कामगाराला केली मारहाण…

मालवण तालुक्यातील घटना:सहा संशयित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल.. ⚡मालवण ता.११-: मालवण तालुक्यातील एक ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण दिले नाही म्हणून काही तरुणांच्या जमावाने हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची तसेच हॉटेलच्या साहित्याची तोडफोड केल्याची घटना काल रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार मालवण पोलिसांनी सहा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला…

Read Full News

वराडकर हायस्कुल मध्ये आयोजित पाककृती स्पर्धेत सौ. प्रगती राणे प्रथम…!

⚡मालवण ता.११-: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे आयोजित पाककृती स्पर्धेत सौ. प्रगती राणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक सौ.प्राची मराठे व तृतीय क्रमांक श्रीमती अमिता मालवदे यांनी मिळविला. फोर्टी फाईड तांदूळ व तृणधान्य यांचे आहारातील महत्त्व व त्यातून मिळणारी पोषकतत्वे विद्यार्थ्यांना समजावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन…

Read Full News

शामसुंदर धुरी यांच १५ रोजी बांदा बसस्थानकच्या कार्यालयात उपोषण…!

⚡बांदा ता.११-: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने बांदा बसस्थानक परिसरात गैरव्यवहार करून आपल्या जागेवर अतिक्रमण केले असून महामंडळाने आपल्या जागेची हद्द निश्चित करावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांनी शनिवार दिनांक १५ रोजी बांदा बसस्थानकच्या कार्यालयात बसून उपोषण करण्याचा लेखी इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी एसटी महामंडळ व पोलीस ठाणे यांना निवेदन दिले आहे.निवेदनात त्यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page