झारापमध्ये उद्या “सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती”…

शिवसेना आमदार निलेश राणे यांची संकल्पना:भावई मंदिर येथे होणार महाआरती..

⚡कुडाळ ता.११-: शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता झाराप येथील श्री देवी भावई मंदिर येथे सकल हिंदू समाज जनजागृती महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत
या महाआरतीसाठी उपस्थित राहणार आहेत. सर्व सकल हिंदू समाज बांधवांनी उद्या दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ३:३० वाजता हॉटेल आर. एस. एन. कुडाळ हायवे येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page