देवगड बंदर येथे मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री…
पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष उद्योगपती नंदकुमार घाटे, मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी व मच्छि मारांनी पोलिस प्रशासनाला धरले धारेवर. ⚡देवगड ता.०९-:गोवा बनावटीच्या दारूचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असून देवगड बंदर परिसरात ही दारू मोठ्या प्रमाणात खुलेआमपणे विक्री केली जात आहे.जेटी भागात स्टॉलवर खुलेआमपणे विक्री होत असतानाही पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत उलट हेच दारूव्यावसायिक पोलिस…
