Headlines

Global Maharashtra Breaking News

अश्वमेध महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम…

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग-तुळस यांच्यावतीने कै.गुरुदास रविद्र तिरोडकर स्मृतीप्रित्यर्थ १५ व १६ फेब्रुवारी या कालावधीत ‘अश्वमेध २०२५‘ महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Read Full News

औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी योगेश तांडेल यांची बिनविरोध निवड…

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर अध्यासी अधिकारी प्रशांत साळगांवकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली. यात अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल तर उपाध्यक्षपदी तृप्ती साळगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Read Full News

बांद्यात परप्रांतीय तरुणाला तरुणीने ‘प्रेमाचा प्रसाद’ देत श्रीमुखात भडकवली…

⚡बांदा ता.१४-: जागतिक प्रेम दिनाचे औचित्य साधून तरुणीला हटके स्टाईल मध्ये प्रेमाची मागणी घालणाऱ्या परप्रांतीय तरुणाला तरुणीने ‘प्रेमाचा प्रसाद’ देत श्रीमुखात भडकवली. आज भल्या पहाटे बांद्यात महामार्गावर ही घटना घडली.याबाबत अधीक माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गवरून सदर तरुणी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या परप्रांतीय तरुणाने तिला ‘प्रपोज’ करत प्रेमाची मागणी घातली. तरुणाने अचानक मागणी…

Read Full News

विजय चौकेकर शिक्षक कार्यकर्ता तर वंदना करंबेळकर आदर्श समाजसेविका…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाचे पुरस्कार जाहीर:शिवजयंती दिनी होणार वितरण.. ओरोस ता १४बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय चौकेकर यांना संजय नाईक यांचे स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार तर बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार निरामय केंद्र कोलगावच्या सचिव श्रीमती वंदना करंबेळकर याना जाहीर झाला आहे.मालवण तालुक्यातील…

Read Full News

तेरवण येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉक्टर राहणार उपस्थित.. ⚡सावंतवाडी ता.१४-: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत श्री देवी भावई मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी…

Read Full News

डॉ. उत्तम फोंडेकर यांनी निर्मिती केलेल्या नवीन संकरीत शेवग्याला दिल्ली केंद्राची मान्यता…

⚡मालवण ता.१३-:मालवण कुंभारमाठ मधील कृषी पुरस्कारप्राप्त आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांनी शेवग्याच्या दोन जातीचे परागीकरण आणि संकरण करून निर्मिती केलेल्या फिकट लाल रंगाच्या नवीन शेवग्याला अखेर दिल्ली केंद्राकडून मान्यता देण्यात आली आहे. या शेवग्याचे यशस्वी परीक्षणही करण्यात आले. या शेवग्याच्या परीक्षणासाठी आलेल्या संशोधन पथकात केंद्रातील डॉ. सतीश डी., डॉ. रेवती, डॉ. एम. एस. शेडगे,…

Read Full News

भाजपची ‘ती’ कृती निषेधार्ह…

मंदार शिरसाट:माझ्यासाठी विषय संपला; आता लक्ष्य कुडाळच्या विकासाकडे.. कुडाळ : महाविकास आघाडीच्या कुडाळमधील लोकनियुक्त नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात घेण्याची भाजपाची कृती निषेधार्ह आहे. पण माझ्यासाठी तो विषय कालच संपला आहे. टीकाटिपणी करण्यात आणि आरोप प्रत्यरोपात मला काडीचाही रस नाही. शहराच्या विकासासाठी मी अखेरपर्यंत झटत राहणार आहे. असे युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी प्रसद्धीस…

Read Full News

विद्या मंदिर वैभववाडीला प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

⚡वैभववाडी ता.१३-: बाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव जिल्हास्तरीय लहान गट समुहनृत्य स्पर्धेत- पी.एम.श्री.दत्त विद्या मंदिर वैभववाडी चा प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल वैभववाडी संभाजी चौकात विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल साहेब, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शेळके उपाध्यक्ष या धावले बौद्ध सेवा संघाचे…

Read Full News

चांगले काम करण्यासाठी शरीराची व मनाची तंदुरुस्ती महत्त्वाची…

पालकमंत्री नितेश राणे:वेंगुर्ले येथे कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला थाटात प्रारंभ.. वेंगुर्ले :महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागासाठी स्पर्धा आयोजित करून चांगले काम केले आहे. महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना जनतेची कामे करीत असताना आव्हानात्मक अशी परिस्थिती असते. चांगले प्रशासकीय कामकाज करावयाचे असेल तर अशा स्पर्धा होणे आवश्यकच आहे.चांगले काम करण्यासाठी शरीराची व मनाची तंदुरुस्ती…

Read Full News

मुलांवर गुणांच्या अपेक्षांचे ओझे लादू नका! पोलिस निरीक्षक विकास बडवे…

विलवडे शाळा नं. १ चे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.१३-:मुलांवर गुणांच्या अपेक्षांचे ओझे लादू नका. त्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या कलेला प्रोत्साहन दिल्यास ही मुले भविष्यात राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू, उत्कृष्ट  कलाकार तसेच यशस्वी उद्योजक होऊन आपल्या शाळेसह गावाचे नाव उज्ज्वल उज्जवल करतील असे प्रतिपादन  बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी केले. विलवडे शाळा नं. १ च्या वार्षिक पारितोषिक व…

Read Full News

You cannot copy content of this page