उध्दव ठाकरेंना महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे..
अतुल काळसेकर यांची टीका: महाराष्ट्राची जनता हा माज नक्कीच मोडेल ओरोस ता १-:मुस्लिम आणि ख्रिश्चन कम्युनिटच्या जोरावर उद्धव ठाकरे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत. सरळ साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. उद्धव ठाकरे 2019 नंतर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचा प्लॅन केला होता. पण, ते…
