फोंडाघाट चेक चेकपोस्टवर विनापरवाना सिगरेट वाहतूकीचा पर्दाफाश…
⚡कणकवली ता.३१-: कोल्हापूरहून गोव्याला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून विनापरवाना सिगरेट वाहतूक चा पर्दाफाश फोंडाघाट चेक पोस्टवरील स्थिर सर्वेक्षण पथकाकडून करण्यात आला. आज गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर फोंडाघाट चेकपोस्टवरील ही सलग दुसरी कारवाई असून या कारवाईमुळे फोंडाघाट चेक पोस्टवरील अनधिकृत वाहतुकीचा पोलखोल झाला आहे. याबाबत सूत्रांकडून प्राप्त…
