Headlines

Global Maharashtra Breaking News

साकवांच्या कामांना मंजुरी देऊन निधी द्या…

प्रमोद रावराणेंची पालकमंत्र्यांकडे मागणी.. वैभववाडी प्रतिनिधी‌कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाात येथील स्थानिक दळणवळण व रहदारीच्या दृष्टीने साकव कामांची अत्यंत निकडीची गरज असून गेली अनेक वर्षे साकवांची नव्याने मागणी असलेल्या आणि देखभाल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्य सर्व साकवांना मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून मिळवा अशी मागणी जि प सदस्य प्रमोद रावराणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे…

Read Full News

सिंधुदुर्गातून ‘करिअर कट्टा’च्या राज्यव्यापी उपक्रमाचा शुभारंभ…

मधुमक्षिका पालनातून युवकांना करिअरची नवी संधी:मधुमक्षिका पालनापासून सौरऊर्जेपर्यंत; विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी.. ⚡कुडाळ ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करियर कट्टाचे काम अत्यंत समाधानकारकरित्या सुरु आहे. येथील जी काही २५ महाविद्यालये यात सहभागी आहेत ती विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टिकोनातून अविरत मेहनत घेत आहेत. मधुमक्षिका पालन उपक्रमासाठी सिंधुदुर्ग हा पूर्ण देशातील हॉटस्पॉट आहे. त्यामुळे मधुमक्षिका पालन अर्थात मधुर क्रांती उपक्रमातून…

Read Full News

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरच्या जवानांसाठी पोस्टाने पाठवल्या स्वनिर्मित राख्या व शुभेच्छाकार्ड…

⚡बांदा ता.२१-: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक असलेला पवित्र सण. या प्रेमाच्या नात्याला राष्ट्रप्रेमाची जोड देत देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी ‘एक राखी सैनिकांसाठी… सीमेवरच्या भावांसाठी’ हा हृदयस्पर्शी उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने…

Read Full News

‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला सिंधुदुर्गवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’चा संदेश जनमानसात पोहोचविला सिंधुदुर्गनगरी, दि. २१ : ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा मृद व जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच…

Read Full News

चाकरमान्यांच्या सोयीसाठी ५ सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ : कोकणातील सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवात लाखो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. अनंत चतुर्दशीच्या कालावधीत विसर्जन मिरवणुका आणि चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाची विशेष आढावा बैठक घेऊन…

Read Full News

हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांचा सुधारित भूसंपादन प्रस्ताव सोमवारी सादर करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील हळवल येथील कोकण रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी बदललेल्या नियमांनुसार आणि नवीन तरतुदींनुसार भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव येत्या सोमवारी सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र…

Read Full News

नावळे येथे महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

७० हून अधिक महिलांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ; औषधांचे मोफत वाटप… ⚡वैभववाडी ता.२१-: ग्रामपंचायत नावळे यांच्या वतीने माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल, एस पी एम मेडिकल कॉलेज व प्राथमिक आरोग्य केंद्र वैभव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय नावे येथे महिला आरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिरात ७० गुण अधिक महिलांनी…

Read Full News

धीरेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२१-: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी धीरेंद्र म्हापसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर यांनी २१ ऑगस्ट रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली. ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी म्हापसेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.नियुक्ती तत्काळ…

Read Full News

राजघराण्यांकडून दिलेल्या जागेचा शासनाने आरोग्याच्या दृष्टीने लोकसेवेसाठी सदुपयोग करावा…

राजेसाहेब खेमसावंत भोसले:‘राजकारण न करता जनहिताला प्राधान्य द्या’; मोती तलावाबाबतही जनतेसाठी जागा देण्याचा युवराज लखमराजेंचा शब्द.. सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न सुटला असून त्याकरीता राजघराण्याकडून दिलेल्या जागेचा शासनाने आरोग्याच्या दृष्टीने लोकसेवेसाठी सदुपयोग करावा. केवळ इमारत उभी न करता त्या ठिकाणी गोरगरीबांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात, तज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करावा. आम्ही…

Read Full News

इन्सुलीत उद्या रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२१-: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सौ. वेदिकाताई परब यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होणार असून, महाराष्ट्र भाजपा युवानेते…

Read Full News

You cannot copy content of this page