Headlines

Global Maharashtra Breaking News

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘सुवर्ण ‘ यश…

गणित ऑलिंपियाडमध्ये २० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल.. ⚡सावंतवाडी ता.०४-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिंपियाड फाउंडेशनने घेतलेल्या नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत लक्षणीय यश संपादन केले आहे. परीक्षेला शाळेचे ९६ विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष बाब म्हणजे यापैकी २० विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे._ सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे…

Read Full News

कोंडुरा येथे ८ एप्रिल रोजी ‘भेरा’ चित्रपट…

⚡सावंतवाडी ता.०४-: माऊली महिला मंडळ,शिरोडा संचंलित माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय यांच्या मदतीसाठी खास शो मंगळवार ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पारिजात मंगल कार्यालय,कोंडुरा तिठ्याजवळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला पहिला मालवणी चित्रपट ‘ भेरा ‘ प्रवेशमूल्य हा चित्रपट होणार आहे लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Full News

कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ एप्रिल रोजी…

⚡कणकवली ता.०४-: कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची आरक्षण सोडत मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वा कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे. तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असणार असून त्यात दोन संबंधित प्रवर्गासाठी व तीन महिलांसाठी आरक्षणीत असणार आहे. नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी…

Read Full News

सावंतवाडीत खासदार चषक २०२५ च आयोजन…

देव्या सूर्याजी: विजेत्या संघाला रोख एक लाख रुपये व आकर्षक पारितोषिक मिळणार.. ⚡सावंतवाडी ता.०३-: माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार चषक २०२५ च आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पुरस्कृत युवासेना तालुका सावंतवाडी तर्फे या चषकाच आयोजन करण्यात आल आहे. ‘एक गाव, एक संघ’…

Read Full News

शिवसेना संपर्कमंत्री ना उदय सामंत यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग शिवसेनेचा 5 एप्रिलला पावस येथे मेळावा…

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती.. मालवण दि प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा मेळावा शनिवार 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता कुडाळ पावस येथील वाटवे कार्यालय येथे संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी…

Read Full News

मालवणात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाचा जल्लोष…

वक्फ सुधारणा विधेयक संसदेत बहुमताने मंजूर झाल्याचा व्यक्त केला आनंद मालवण | प्रतिनिधी :वक्फ सुधारणा विधेयक संसदेत बहुमताने मंजूर झाल्या नंतर मालवणात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. तर जोरदार घोषणाबाजी यावेळी उपस्थितानी केली. यावेळी विलास हडकर यांनी विचार मांडले. राष्ट्रद्रोही शक्तींना लगाम लावणारे हे…

Read Full News

भर वस्तीत दिवसाढवळ्या दुधाच्या गाडीतून रोकड लांबवली…

कुडाळ : कुडाळ वेगुर्ले मार्गावरील गवळदेव या भर रहदारी व वस्तीच्या ठिकाणी दूध स्प्लाय गाडीमध्ये ठेवलेली एका दूध व्यवसायिकाची 80 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना दुपारी घडली. ही घटणा तेथीलय एका सीसी टीव्ही कॅमेरात कैद झाली आहे याच ठिकाणाहून याच दूध व्यवसायिकाची रक्कम चोरीला जाण्याची गेल्या काही महिन्यातील ही दुसरी…

Read Full News

शिवसेना संपर्कमंत्री ना उदय सामंत यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग शिवसेनेचा 5 एप्रिलला पावस येथे मेळावा…

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती.. मालवण दि प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा मेळावा शनिवार 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता कुडाळ पावस येथील वाटवे कार्यालय येथे संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी…

Read Full News

राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेच्या समितीत मयूर गवळी यांची निवड…!

⚡सावंतवाडी ता.०३-: सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक महेंद्र उर्फ मयूर गवळी यांची राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेच्या जिल्हास्तरीय समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या प्रयत्नांमुळे ही निवड करण्यात आली आहे.

Read Full News

अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी 13 लाखाचा मुद्देमाल जप्त…

⚡बांदा ता.०३-: गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि इन्सुली तपासणी नाका पथकाने बांदा ओटवणे रस्त्यावर सुभेदार हॉटेल जवळ बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत ६लाख 83 हजार 640 रुपयांची दारू, ६ लाख रुपयांची महिंद्रा बोलेरो पिकअप ,अंदाजे 20,हजार रुपयाचे भाजीचे रिकामी कॅरेट असा एकूण 13 लाख…

Read Full News

You cannot copy content of this page