⚡सावंतवाडी ता.०४-: माऊली महिला मंडळ,शिरोडा संचंलित माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय यांच्या मदतीसाठी खास शो मंगळवार ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पारिजात मंगल कार्यालय,कोंडुरा तिठ्याजवळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला पहिला मालवणी चित्रपट ‘ भेरा ‘ प्रवेशमूल्य हा चित्रपट होणार आहे लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोंडुरा येथे ८ एप्रिल रोजी ‘भेरा’ चित्रपट…
