राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेच्या समितीत मयूर गवळी यांची निवड…!

⚡सावंतवाडी ता.०३-: सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक महेंद्र उर्फ मयूर गवळी यांची राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेच्या जिल्हास्तरीय समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या प्रयत्नांमुळे ही निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page