कला-कौशल्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देणार…
सहाव्या वर्धापन दिनानिमित्त युवा फोरम भारतचा निर्धार: यशवर्धन राणे आणि सचिव हितेश कुडाळकर यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.२५-: आपल्या जिल्ह्यात थेट रोजगार नसेल पण जिल्हयातल्या लोकांकडे कौशल्य आहे, वेगवेगळी कला आहे. त्यांचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी कसा करता येऊ शकेल या दृष्टीने युवा फोरम भारत हि संस्था काम करणार असल्याचे ऍड. यशवर्धन यांनी म्हटले आहे. युवा फोरम…
