मी येतो आहे तुम्ही पण या..!
सिने अभिनेता सोनू सूद यांनीआमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्याचे जनतेला केले आवाहन.. ⚡कणकवली ता.२७-:माझे जवळचे मित्र आमदार नितेश राणे यांच्या कणकवली येथील दहीहंडी उत्सवासाठी मी 30 ऑगस्ट रोजी कणकवलीत येत आहे. या दहीहंडी उत्सवाला तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने या, आपण मोठ्या उत्साहात हा दहीहंडी उत्सव साजरा करूया. मी येतोच आहे. तुम्ही पण…
