माधवराव पवार विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्याने दाखवला प्रामाणिकपणा…
अपघातात गहाळ झालेला मोबाईल केला पोलिसांच्या स्वाधीन; सर्व स्तरातून होत आहे कौतुक.. वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील माधवराव पवार विद्यालय कोकिसरेचे दहावीतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा अपघातात गाळ झालेला फोन केला वैभववाडी पोलिसांच्या स्वाधीन त्यामुळे त्याचे सर्वत्र होते कौतुक.कोकिसरे माधवराव पवार विद्यालय येथील दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी समाधान संतोष सुतार याला घराकडून शाळेला चालत येत असताना कुसूर येथे काही…
