गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची फेरनिवड…
हरिश्चंद्र खोबरेकर कार्याध्यक्ष, महेंद्र पराडकर सरचिटणीस ⚡मालवण,ता.२३-:गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्षपदी श्री. चंद्रशेखर उपरकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी श्री. हरिश्चंद्र खोबरेकर, तर सरचिटणीसपदी श्री. महेंद्र पराडकर यांची निवड करण्यात आली. मालवण येथील गाबीत समाज नागरी सहकारी पतसंस्था सभागृहात ही बैठक झाली. यावेळी नूतन विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व…
