आरोग्य रक्षणासाठी माडखोलमधील रुग्णवाहिका सेवेसाठी सज्ज…
विशाल परब यांच्या वाढदिवसाला प्राथमिक आरोग्य केंद्र माडखोलमध्ये रुग्णवाहिका सेवेत प्रदान… ⚡सावंतवाडी ता.१५-: भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांचा वाढदिवस हा विविध सेवाभावी उपक्रमातून साजरा होत आहे. कोणताही जल्लोषी कार्यक्रम न करता साधेपणाने जनहिताचे विविध उपक्रम या दिवशी केले जात आहेत. माडखोल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी आज…
