मंत्री केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून सावंतवाडी शहरात सौर ऊर्जा हायमास्ट बसविले…

⚡सावंतवाडी ता.१४-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रूपयांचे सौर ऊर्जा हायमास्ट शहरात बसविण्यात आले. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान व मिलाग्रीस हायस्कूल येथील शासकीय जागेतील हायमास्टच लोकार्पण करण्यात आले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व गजानन नाटेकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. सावंतवाडी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे ३…

Read More

निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी मंत्री दीपक केसरकरांकडून ताज प्रकल्पाचे भूमिपूजन…

आबा चिपकर: मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात घडलेल्या प्रकार हा धडकी भरवणारा होता.. ⚡सावंतवाडी ता.१४-: शिरोडा वेळागरा येथे ताज प्रकल्प भूमीपूजन वेळी झालेला प्रकार व ग्रामस्थांचा उद्रेक शालेय शिक्षण मंत्री या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना धडकी भरवणारा आहे. स्थानिक ग्रामस्थाना विश्वासात न घेता केसरकरांनी या प्रकल्पाचे भूमीपूजन केल्यानेच त्यांना लोकांच्या रोषाला सामोर जावे लागले…

Read More

वेंगुर्ले येथे २८ ऑक्टोंबर ला “भव्य खुली आकाश कंदील” स्पर्धा…

जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन.. वेंगुर्ले : प्रतिनिधीवेंगुर्ले येथे शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार २८ ऑक्टोंबर रोजी “भव्य खुली आकाश कंदील स्पर्धा” आयोजित केली आहे. विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन सचिन वालावलकर मित्र…

Read More

शहीद विजय साळसकर यांचे कार्य अभिमानास्पद…

आ नितेश राणे:आयटीआय संस्थेचे शहीद साळसकर यांच्या नावाने नामकरण संपन्न.. वैभववाडी प्रतिनिधीदेशाला अभिमान वाटेल असे कार्य शहीद विजय साळसकर यांनी केले आहे. त्यांचे कार्य प्रत्येक पिढीने आत्मसात केले पाहिजे. पोलीस खात्यात सर्वच अधिकारी वाईट नसतात, विजय साळसकर यांच्यासारखे अधिकारी देखील आज पोलीस खात्यात आहेत. हे देखील अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांनी साळसकर यांच्या कर्तबगारीची माहिती घेतली पाहिजे….

Read More

उबाठाचे युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी यांचा राजीनामा…

वैभववाडी प्रतिनिधीउद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वैभववाडी तालुक्यातील मोठा कार्यकर्ता जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी यांनी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला कणकवली विधानसभेत पक्षाच्या संघटना कार्यपद्धतीवर नाराज तसेच कणकवली विधानसभेत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संघटनेत पसरलेली मरगळ झटक्यात पक्षाचे वरिष्ठ नेते अपयशी ठरल्यामुळे कणकवली विधानसभेत संघटने कडे वरिष्ठांचा दुर्लक्ष होत…

Read More

भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट…

ई-पीक पहाणी, आंबडपाल देवस्थान इमान जमिनीबाबत वेधले लक्ष… ⚡ओरोस ता.१४-: भाजपा नेते निलेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांची भेट घेतली, यावेळी आंबडपाल देवस्थान इमान जमीन संदर्भातील बैठक लवकरात लवकर घेऊन आंबडपाल जमीन प्रश्न निकालात काढण्यासंदर्भात चर्चा त्या सोबतच खरीप हंगामातील ई-पीक पहाणी मुदतवाढ देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष…

Read More

शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात येणाऱ्या हायमास्टचा शुभारंभ…

वैभववाडी प्रतिनिधीएडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात येणाऱ्या हायमास्टचा शुभारंभ कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व एडगांव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी स्वखर्चातून २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर यांचे स्मारक एडगांव येथे…

Read More

‘संदेश’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा रविवारी…

⚡बांदा ता.१४-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा यांच्या सौजन्याने कवी हरिश्चंद्र भिसे लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘संदेश’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता येथील बांदा सोसायटीच्या (कै.) माधव हरी अळवणी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नामवंत कवी स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान…

Read More

ओबीसी महासंघ विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत…

जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर:तर वंचितचा ओबीसी महासंघाला पाठिंबा;महेश परुळेकर.. ⚡कुडाळ ता.१४-: ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात  आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहे. या संदर्भात प्रत्येक समाजाच्या महत्त्वाच्या लोकांशी चर्चा केली जाणार आहे आणि येत्या आठ दिवसात उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती सिंधुदुर्ग ओबीसी…

Read More

सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने संग्राम देसाई यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. संग्राम देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक, उपाध्यक्ष अँड. नीलिमा गावडे, कोशाध्यक्ष अँड. अण्णा बांदेकर, ,तालुका संघटना अध्यक्ष अँड. नीता कविटकर, ज्येष्ठ वकील अँड. दिलीप नार्वेकर, अँड. सुभाष पंदुरकर, अँड. डी.के. गावकर,…

Read More
You cannot copy content of this page