आंबोली बस स्थानकातील मोरीचे काम पूर्ण करा…

उद्धव ठाकरे शिवसेनेकडून निवेदन सादर.. आंबोली,ता.१४ : येथील बसस्थानकात पावसाचे पाणी येऊन दुरावस्था होते.त्या ठिकाणी मोरी चे काम अडवण्यात आले होते.जनता दरबारात या संदर्भात अनिल चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.यावेळी पालक मंत्री यांनी वन अधिकाऱ्यांना सदर काम करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र अद्याप ही काम झालेले नाही. एसटी महामंडळाने ज्या ठेकेदाराला हे काम दिले…

Read More

बांद्यात बुधवारी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त संगीत मेजवानी…

बांदा : प्रतिनिधीप्रतिवर्षाप्रमाणे यंदाही काणेकर कुटुंबियातर्फे कोजागिरी पोर्णिमा निमित्त बुधवार १६ ऑक्टोबर रोजी श्री साईबाबांचा उत्सव साजरा होत आहे. यंदा या उत्सवाला ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात रात्री ११ वा. ऋषिकेश बडवे (पुणे) यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना तबला साथ पं. तुळशीदास…

Read More

कुडाळात कीर्तन महोसवाचा शुभारंभ…!

कुडाळ : विजयादशमी पासून श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली आहे.या कीर्तन महोत्सवाचे उदघाटन शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ ९ वा. कीर्तन महोत्सवाचे सर्व प्रायोजकाचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. सावंत प्रभावळकर कुटुंबियाच्या वतीने श्री. राजू सावंत- प्रभावळकर, आणि विलास राणे, सांगिर्डेवाडी , सदासेन सावंत उपस्थित होते. त्यांचे स्वागत मंडळाचे कार्यकर्ते सुशिल…

Read More

मी जेलमध्ये गेलो ते लोकांच्या प्रश्नासाठी…

राजन तेली: केसरकरांनी साईबाबांना स्मरून खरे बोलावे: अन्यथा तुमच्या सर्व उघड करावे लागेल.. ⚡सावंतवाडी ता.१४-: मी आतापर्यंत अनेक केसेस घेतल्या अनेक वेळा जेलमध्ये गेलो पण लोकांच्या प्रश्नासाठी परंतु केसरकर यांनी जो माझ्या आरोप केला आहे. त्या केस मध्ये माझा गाडीचाही संबंध नाही जर असल्यास त्यांनी सिद्ध करावे, ते ज्या साईबाबांचे नाव घेत आहेत तिथे त्यांनी…

Read More

निवडणुका डोळा ठेवून केसरकरांची विकास कामांच्या उद्घाटनाची घाई…

जयेंद्र परूळेकर:नौटंकीबाज पध्दतीने गोड गोड बोलून मतं लाटण्याचा धंदा आता चालणार नाही.. ⚡सावंतवाडी,ता.१४-: सत्तेच्या लालसेपोटी येणाऱ्या निवडणुकीत मतावर डोळा ठेवून सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि विद्यमान मंत्री दिपक केसरकर आणि त्यांचे महायुती सरकार मधील संकटमोचक सहकारी मंत्री हे सामाजिक भान पूर्ण पणे विसरलेले असून उदघाट्नाची घाई वेळागर येथे करून विकासकामे केल्याचा देखावा करत असल्याची टीका…

Read More

यंदाही कणकवलीत भरणार दिवाळी बाजार…

समीर नलावडे: २५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर पर्यंत समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन:आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार २५ ऑक्टोबर ला उद्घाटन.. कणकवली : दिवाळी निमित्त समीर नलावडे मित्रमंडळ मार्फत गेल्या काही वर्षात दिवाळी बाजार ही जिल्ह्यातील पहिली संकल्पना राबविण्यात येत आहे. या वर्षी देखील कणकवलीत पेट्रोलपंपासमोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा दिवाळी बाजार २५ ऑक्टोबर…

Read More

सिंधुदुर्ग भंडारी महासंघ अध्यक्ष पदी हेमंत करंगुटकर यांची निवड तर,सचिव पदी हेमंत सावंत…

⚡वेंगुर्ला ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग 29 सप्टेंबर रोजी निवड झालेल्या भंडारी नवनिर्वाचित कार्यकारीणी च्या सदस्यांची पहिली महत्वाची सभा महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वेंगुर्ला येथील स्वामी प्रसाद कॉम्प्लेक्स,हॉस्पिटल नाका,वेंगुर्ला या कार्यालयात रविवार .रोजी संपन्न झाली. सर्वप्रथम शालिनी अरविंदेकर ,गोडकर,उद्दोजक रतन टाटा,ईतर न्याती आणि अज्ञात न्याती बांधवांना भंडारी समाजाच्या…

Read More

मळगाव शारदा विद्यालय शाळेच्यावतीने संदीप गावडे यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: मळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव शाळेला भाजप युवा नेते संदीप गावडे यांनी भेट देत सरस्वती देवीचे दर्शन घेतले. यावेळी शाळेच्यावतीने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मळगाव माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, पंकज पेडणेकर, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष विवेक…

Read More

पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मंत्री केसरकर यांना करावा लागला वेळागर वासियांच्या रोषाचा सामना…

पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मंत्री केसरकर यांना करावा लागला वेळागर वासियांच्या रोषाचा सामना… ⚡वेंगुर्ला ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा भव्य उद्घाटन सोहळा आज सायंकाळी वेंगुर्ले तालुक्यातील आरवली वेळागर (शिरोडा) येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी वेळागरवासियांनी विरोध दर्शविला. आज शिरोडा येथे आलेले राज्याचे पर्यटन…

Read More

शिवसंस्कार टीमचे काम कौतुकास्पद…

विशाल परब:स्वराज्य घडवणारी मनगटे बळकट असावी या शिवविचारातूनच आपण सर्वजण युवकांच्या रोजगारासाठी एकसंघ काम उभे करू… ⚡सावंतवाडी ता.१३-: छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास आणि विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिव संस्कार भव्य सन्मान सोहळा मातृभूमी शिक्षण संस्थेने सावंतवाडी मध्ये आयोजित केला, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात विविध ऐतिहासिक स्पर्धा,…

Read More
You cannot copy content of this page