मळगाव-वेत्ये गावातील मोबाईल नेटवर्कची समस्या तात्काळ दूर करा…
सरपंच गुणाजी गावडे: बीएसएनएल अधिकाऱ्यांचे निवेदनद्वारे वेधले लक्ष… ⚡सावंतवाडी ता.१५-: मळगाव- वेत्ये गावात कोणत्याही प्रकारचे मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे ही समस्या तात्काळ दूर करण्यात यावी, या मागणीसाठी आज येथील वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान उद्धवलेली समस्या दूर करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू असे आश्वासने संबंधित…
