सावंतवाडी मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद…
⚡सावंतवाडी ता.१९-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोली आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा उदंड प्रतिसादात संपन्नझाली.कोल्हापूर,रत्नागिरी,सांगली,सातारा,गडहिंग्लज, चंदगड, सिंधुदुर्ग येथील विविध भागातील ८५० स्पर्धक सहभागी झाले होते.मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सैनिक स्कूल कार्यकारी अध्यक्ष श्री.सुनील राऊळ, डाॅ.मिलींद खानोलकर, आय ई एस एल सिंधुदुर्ग अध्यक्ष शशिकांत गावडे,उपाध्यक्ष कॅप्टन दिनानाथ…
