सिंधुदूर्ग वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन भाजपा शिष्टमंडळाने केले डॉक्टर व प्राध्यापकांचे अभिनंदन…!

⚡ओरोस ता.१५-: आज सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी येथील कार्यरत डॉक्टर व प्राध्यापक यांची भेट घेत त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल अभिनंदन करत कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, धमक्यांना घाबरू नका जनतेला अविरत सेवा द्या आम्ही आपल्या सोबत आहोत अश्या शब्दात धीर दिला. कालच उबाठा गटाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ढोल वाजवत आंदोलन करण्यात…

Read More

रत्नागिरीच्या  त्या घटनेचा सकल हिंदू समाजाच्या वतीने कुडाळात निषेध मोर्चा…

कुडाळ : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला  रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढलेली रॅली समाजकंटकांडून अडवण्यात आली आणि घोषणाबाजी करण्यात आली होती. त्या घटनेचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा उमटले. सकल हिंदू समामार्फत त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज कुडाळ शहरात मोर्चा काढण्यात आला. कुडाळ पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना आणि तहसीलदार कार्यलयात जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.      रत्नागिरीत विजयादशमी…

Read More

विशाल परब यांनी वाढदिवसानिमित्त बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला केली रुग्णवाहिका प्रदान…

⚡बांदा ता.१५-: भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. विशाल परब यांच्या हस्ते फीत कापून रुग्णावाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, माजी सभापती…

Read More

मुलानेच केला आईचा खून…

कसाल येथील धक्कादायक घटना ⚡ओरोस ता १५-: बाजारात जाण्यावरून झालेल्या वादात मुलाने आईला हाताच्या थापटाने जोरदार मारहाण केली. त्याच्या हातून सुटका करून घेण्यासाठी अंगणातून रस्त्याच्या दिशेने धावताना अडकून गवतात पडलेल्या आईला विहिरीतून पाणी काढण्याच्या दोरीने गळा आवळून खून केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी कसाल बौद्धवाडी येथे घडला आहे. या प्रकरणी मुलगा सुरेंद्र मोहन कदम (वय ४०)…

Read More

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून अणाव कुडाळ येथील निराधार महिलेला मदत…!

⚡सावंतवाडी ता.१५-: अणाव येथील भाग्यश्री कदम यांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान( सिंधुदुर्ग) यांच्या कडून मदतीचा भक्कम हात देत जीवनावश्यक वस्तू सहित आर्थिक मदत केली. श्रीमती भाग्यश्री कदम यांच्या पतीच्या निधनानंतर लहान मुलाच्या इयत्ता आठवी शिक्षणासाठी अणाव येथील रमाईनगर येथे रहात आहे. जि.प. सिंधुदुर्ग मध्ये ती सफाई कामगार म्हणून काम करत होती. काही कारणास्तव ती करत असलेले…

Read More

गावागावात निर्माण होणारी बुद्ध विहारे ही परिवर्तनवादी विचारांची व सामाजिक क्रांतीची केंद्रे बनली पाहिजेत…

भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर यांचे प्रतिपादन… वैभववाडी प्रतिनिधीभगवान बुध्दाची धम्मक्रांती ही रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेली क्रांती असून धम्मचक्र गतिमान करायचे असेल तर तथागत बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील व आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा ही बौद्धांची आचारसंहिता आहे. आपले शिलाचरण हीच आपली ओळख बनली पाहिजे….

Read More

विद्यार्थ्यांनी प्रलोभनांना बळी न पडता ध्येयावरती लक्ष केंद्रित करावे…

रामेश्वर विद्या मंदिर एडगाव शाळेचे मुख्याध्यापक चेतन बोडेकर यांचे प्रतिपादन… वैभववाडी प्रतिनिधीविद्यार्थ्यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन शक्य तितक्या लवकर आपले ध्येय निश्चित करावे. त्यासाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड करून त्याच मार्गावरून वाटचाल करावी, मध्येच येणाऱ्या प्रलोभनांना बळी न पडता ध्येयावरती लक्ष केंद्रित करावे.असे प्रतिपादन रामेश्वर विद्या मंदिर एडगाव शाळेचे मुख्याध्यापक चेतन बोडेकर यांनी केले.वैभववाडी तालुका धनगर…

Read More

डी..एड. बेरोजगारांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख…

⚡ओरोस ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हापरिषदे समोर जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार युवक व युवतीनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. डी.एड. बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष श्री. फाले यांच्याशी चर्चा करून 7 ऑक्टोबर 2024 रोजी परिपत्रकात बदल करण्याच्या मागणी संदर्भात शिक्षण आयुक्तांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आंदोलन करणाऱ्या डि.एड. बेरोजगाराना दिले. तसेच…

Read More

सावंतवाडी विधानसभा “कमळ” चिन्हावर लढवण्यावर कार्यकर्त्यांचे एकमत…

महेश सारंग ; कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात कार्यकर्त्यांची बैठक… ⚡सावंतवाडी ता.१५-:कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाची बैठक नुकतीच महेश सारंग यांच्या निवासस्थानी पार पडली.या बैठकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मिळावा असा एकमुखी ठराव देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान पक्षात कोणतीही मतभेद नसल्याचे देखील यावेळी महेश सारंग यांनी स्पष्ट केला आहे. आपण सर्वजण एक दिलाने…

Read More

खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

⚡सावंतवाडी ता.१५-: भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कार्याची दखल भाजपाच्या केंद्रीय यंत्रणेकडून नेहमीच घेतली जाते. त्यांच्या झंजावाती कामामुळे भाजपाचे केंद्रीय नेतृत्व सतत त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. आजच्या त्यांच्या वाढदिवसाची दखल भाजपाचे केंद्रीय नेतृत्व, संसदेच्या पब्लिक अकाउंट समितीचे कार्यकारी सदस्य, संयुक्त पार्लमेंटरी समितीचे वक्फ बिल अमेंडमेंट सदस्य खासदार तेजस्वी सूर्या…

Read More
You cannot copy content of this page