शहरातील सालईवाडा येतीलरस्त्याचे कॉंक्रिटीकरण व गटार बंदिस्तीच्या कामाचे भूमिपूजन…!

⚡सावंतवाडी ता.१८-: शहरातील सालईवाडा येतील आपला दवाखाना ते बोंद्रे दुकान पर्यंतच्या रस्त्यावरील गटार बंदिस्तीचे व नाटेकर पानंदीतील महाडेश्वर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व गटार बंदिस्ति च्या विकास कामाचे भूमिपूजन आज पार पडले.


त्याप्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, शिवसेना महिला शहर अध्यक्षा सौ भारती मोरे, गजानन नाटेकर, विनोद सावंत, मा. नगरसेवक, परिमल नाईक, सुरेंद्र बांदेकर, राजा स्वार, प्रतीक बांदेकर, प्रवीण मोरजकर, प्रकाश मसुरकर, सत्यनारायण बांदेकर, सुमित मळीक इत्यादी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page