⚡देवगड ता.१९-: देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मधील प्रगतशील आंबा बागायतदार श्री मोहन शंकर पेडणेकर यांच्या बागायत मधील देवगड हापुस आंब्याच्या दोन पेट्या उद्योजक श्री नंदुशेठ घाटे याच्या हस्ते पुजा करुन मुंबई वाशी मार्केट येथे पाठविण्यात आल्या.त्या वेळी निलेश पेडणेकर,रामदास पेडणेकर,संजय पेडणेकर गुरुनाथ तेजम, अनिल मयेकर,यश पेडणेकर व प्रतिक पेडणेकर उपस्थित होते.
कुणकेश्वर येथील देवगड हापूसच्या दोन पेट्या मुंबई वाशी मार्केटला रवाना…
