Headlines

कसवणात उबाठा सेनेला धक्का…

सरपंच मिलिंद सर्पे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश:पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश.. ⚡कणकवली ता.०६-: तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून गावच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे…

Read Full News

हळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद परब यांचे निधन…

कणकवली :हळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद यशवंत परब (रा. हळवल परबवाडी, वय 85 ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. गोविंद परब हे हळवल गावचे प्रमुख मानकरी होते. अत्यंत मनमिळावू आणि सुस्वभावी व्यक्ती म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाणाण्याने हळवल गावात दुःख व्यक्त केले जात आहे. गोविंद परब यांच्यावर हळवल येथील स्मशान…

Read Full News

एकत्र काम केल्यानं जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास निश्चित होईल…

आमदार दीपक केसरकर:उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हिंदुत्व शिकवतील. मात्र, राज ठाकरेंवर पुन्हा अन्याय होणार नाही ही अपेक्षा.. ⚡सावंतवाडी ता.०६-: पालकमंत्री नितेश राणे यांचा नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. त्यांनी वाद निर्माण होऊ दिले नाहीत. एकत्र काम केल्यानं जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास निश्चित होईल असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. केसरकर यांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी…

Read Full News

सावंतवाडीतील विठ्ठल पूजेचा मान संजू परब यांना…

⚡सावंतवाडी ता.०६-: आषाढी एकादशीनिमित्त येथील संस्थानकालीन विठ्ठल मंदिराच्या पूजेचा मान यंदा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांना देण्यात आला. यावेळी सर्व भाविकांनी मोठ्या उत्साहाने श्री चे दर्शन घेतले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.दिवसभर विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदीयाळी विठ्ठल मंदिरात होती. विठू…

Read Full News

कणकवली जानवली रिलॅक्स हॉटेलनजीक ट्रक ला अपघात…

महामार्गालगत असलेले बॅरिकेट्स देखील तुटले ; कोणतीही जीवितहानी नाही,रविवारी पहाटेच्या सुमारास झाला अपघात.. कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्सनजीक रविवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ( एमएच ०९ सीयू ३००८ ) ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या बॅरिकेटच्या कठड्यावर चढल. साधारणपणे १०० मीटर पर्यंत सदरचा ट्रक बॅरिकेट्स…

Read Full News

भूषण बाक्रे यांना राज्यस्तरीय नृत्यजित पुरस्कार प्रदान…

पुणे येथील संस्थांच्या वतीने सन्मान.. कुडाळ : कुडाळ मधील एक अष्टपैलू कलाकार भूषण विलास बाक्रे यांना आज पुणे येथे झालेल्या शानदार समारंभात नृत्य गुरूंना दिला जाणारा राज्यस्तरीय नृत्यजित पुरस्कार २०१५ देऊन सन्मानित करण्यात आले.जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात शनिवारी सकाळी हा पुरस्कार वितरण…

Read Full News

आषाढीच्या पूर्वसंध्येला सावंतवाडी विठ्ठल मंदिरात शाळकरी चिमुकल्यांची “मांदियाळी”…

⚡सावंतवाडी ता.०५-: आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सावंतवाडी येथील संस्थानकालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात शाळकरी मुलांनी एक अभूतपूर्व ‘मांदीयाळी’ भरवली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशभूषा करत दिंडी, पालखी सोहळ्यामध्ये भाग घेतला आणि विठ्ठल नामाच्या गजराने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्यामध्ये माठेवाडा अंगणवाडीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या बालकांचाही सहभाग होता, ज्यामुळे या कार्यक्रमाला एक विशेष…

Read Full News

शाळकरी मुलांना वारकरी ज्ञान मिळणे ही भाग्याची गोष्ट…

प्राथमिक शाळा वागदे डंगळवाडी नं. २ येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडी संपन्न:शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग.. ⚡कणकवली ता.०५-: आषाढी एकादशी निमित्ताने सध्या जिकडेतिकडे वारकरी लोकांचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. मात्र या कार्यक्रमाला शाळकरी मुलांकडून मूर्त स्वरूप देण्यात आले आहे. शाळकरी मुलांना वारकरी ज्ञान मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका वेदिका चव्हाण यांनी…

Read Full News

जनतेच्या प्रश्नांना दिलासा: पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक तक्रारींचे त्वरित निवारण…

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्नांना मार्ग मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील संपर्क कार्यालयात थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक रखडलेली प्रकरणे यावेळी निकाली काढण्यात आली, तर काही प्रलंबित विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना…

Read Full News

सिवर्ल्ड प्रकल्प व पर्यटन क्षेत्रातील समस्या निवारण्यासाठी पर्यटनमंत्री सकारात्मक…

बाबा मोंडकर :पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे वेधले लक्ष.. ⚡मालवण ता.०५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतराष्ट्रीय सिवर्ल्ड प्रकल्प चालू करण्यात यावा तसेच पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यात याव्यात अशा मागण्या भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी राज्याचे पार्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. पर्यटन क्षेत्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी सरकार सकारात्मक असून याविषयी…

Read Full News

You cannot copy content of this page