Headlines

भाजपच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित नमो युवा रन च्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.२८-: संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन चे आयोजन करण्यात आले होते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांनी यशस्वीरित्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नशामुक्तीचा संदेश देणारी ही मॅरेथॉन होती यावेळी यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा…

Read Full News

आंबोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य,उबाठा पक्षाचे कार्यकर्ते यांचा भाजप मध्ये प्रवेश…!

प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश.. ⚡आंबोली ता.२८-: आंबोली ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच उबाठा. पक्षाचे करक्या कार्यकर्ते श्री काशीराम मालू राऊत यांनी आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार…

Read Full News

बांदा येथील साई मठात श्री साई सतचरीत्र चक्रीपारायण भक्तीमय वातावरणात संपन्न…

⚡बांदा ता.२८-: साईभक्त कै. बाप्पा केसरकर संस्थापित बांदा येथील श्री साई मठात सालाबादप्रमाणे यंदाही साईपुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी श्री साई सतचरीत्राचे चक्रीपारायण भक्तीभावाने पार पडले. पहाटे ६.०० वाजता पारायणाला प्रारंभ झाला. सतत पठण व भक्तिगायनाने वातावरण भारावून गेले. सकाळी १०.०० वाजता पारायणाची सांगता करून श्री साईची महाआरती करण्यात…

Read Full News

ग्रामपंचायत कळसुलीचा अभिनव उपक्रम…

शालेय मुलांना वय-अधिवास दाखल्यांचे वितरण.. कणकवली –तालुक्यातील कळसुली गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले दाखले मिळवण्यासाठी वारंवार पंचायत कार्यालय किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासू नये, यासाठी ग्रामपंचायत कळसुलीने पुढाकार घेतला. या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रातून एकाच वेळी १२१ विद्यार्थ्यांना वय-अधिवास प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पालक व ग्रामस्थांना मोठा दिलासा…

Read Full News

सावंतवाडीत २९,३० रोजी भव्य ओपन गरबा नाईट…

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत आणि रोट्रॅक्ट क्लबऑफ सावंतवाडीचे आयोजन.. सावंतवाडी | प्रतिनिधी :सावंतवाडीत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत आणि रोट्रॅक्ट क्लबऑफ सावंतवाडी तर्फे यंदा भव्य ओपन गरबा नाईट चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राणी पार्वतीदेवी हायस्कुल (RPD) हॉल येथे होणार आहे. दिनांक २९ व ३० सप्टेंबर रोजी रात्री या सांस्कृतिक…

Read Full News

*कोकणात काँक्रिट नव्हे, तर निसर्गसंपन्न पर्यटनाची गरज…

डॉ. अंशू वर्मा:पर्यटन सप्ताहानिमित्त राष्ट्रीय परिसंवाद : कोकणाच्या पर्यटनाला नवी दिशा.. ⚡मालवण ता.२८-:कोकणातील पर्यटन समृद्ध आणि निसर्गसंपन्न आहे. येथे जे आहे, तेच देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खूपच सुंदर आहे. यामुळे येथे काँक्रिटचे जंगल उभे राहू नये, अशी अपेक्षा सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित पर्यटन सप्ताहानिमित्त राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्‌द्घाटनप्रसंगी राजस्थान विद्यापीठातील प्राध्यापिका आणि प्रसिद्ध गायिका डॉ. अंशू वर्मा…

Read Full News

मळगाव येथील श्री दुर्गामाता दौडला हिंदूप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

शिवशंभू ग्रुप मळगावच्यावतीने दौडचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२८-: शिवशंभू ग्रुप मळगावच्यावतीने प्रथमच आयोजित केलेल्या मळगाव येथील श्री दुर्गामाता दौडला मळगाव येथील हिंदूप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दौडीत सर्वजण पारंपारिक वेशभूषेत तर विद्यार्थी शालेय वेशभूषेत सहभागी झाले होते.सकाळी ८ वाजता येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या श्री दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. दौडची सुरुवात छत्रपती…

Read Full News

सावंतवाडीत आज शिंदे शिवसेनेच्या वतीने नवरात्र उत्सव कार्यक्रम…!

भारती मोरे: सर्वांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी शहर महिला शिंदे शिवसेनेच्या वतीने नवरात्र उत्सव कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी पाच ते रात्री था यावेत वैश्य भवन येथे नवरात्र उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त डान्स, दांडिया आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन महिला शहर…

Read Full News

आरोंदा येथील ग्रामस्थांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश…

संजू परब यांच्याकडून स्वागत: आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेत जोरदार इनकमिंग.. ⚡सावंतवाडी ता.२८-: आगामी नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू झाले असतानाच आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली आरोंदा येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी परब यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत यापुढे गावात शिवसेनेच्या माध्यमातून जो काही सहकार्य लागेल तो…

Read Full News

सीएम रिलीफ फंड्स करीता संदिप गावडे यांच्या कडून ५१,०००/- ची मदत…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचेकडे धनादेश केला सुपूर्त.. ⚡सावंतवाडी ता.२८-: राज्यभरात सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्ती आलेल्या असमानी संकटामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना आणि जनतेला बाहेर काढण्यासाठी सीएम रिलीफ फंड करीता जास्तीत जास्त मदत करण्याचे आव्हाहन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आव्हाहन केलेले होते. आज भाजपाच्या माध्यमातून नमो युवा रन चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल…

Read Full News

You cannot copy content of this page