Headlines

रवी जाधव यांनी राजकारणात पडू नये…

श्री. निखिल सावंत:केसरकर साहेबांबद्दल बोलताना भान ठेवून बोलाव, अन्यथा युवासेना स्टाईलने उत्तर दिले जाईल.. सावंतवाडी – सामाजिक बांधिलकीचा राजकारणाशी संबंध नाही म्हणून सांगणाऱ्या रवी जाधव यांनी राजकारणात पडू नये, राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून काम केलेल्या व चौथ्यांचा आमदार असणाऱ्या दिपक केसरकर साहेब यांच्यावर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. त्यामुळे केसरकर साहेबांबद्दल बोलताना रवी जाधव यांनी भान…

Read Full News

मालवणमध्ये कथाकार प्रदीप केळुस्कर यांच्या ‘सांजतारा ‘या पुस्तकाचे प्रकाशन…!

⚡मालवण ता.२७-:कथालेखक प्रदीप केळुस्कर यांच्या तिसऱ्या कथासंग्रहाचे प्रकाशन रविवार 28 सप्टेंबररोजी मालवणमधील बॅ. नाथ पै सेवागंण येथे सायंकाळी साडेतीन वाजता होणार आहे. सांजतारा ‘असे या कथासंग्रहाचे नाव असून यात केळुस्कर यांच्या गाजलेल्या वीस कथा समाविष्ट केलेल्या आहेत. न्यू व्हिजन पब्लिकेशन.. नाशिक यांनी हे दोनशे पानाचे पुस्तक तयार केले असून प्रा. नरसिंग आप्पासाहेब कदम(सदस्य.. मराठी विश्वकोष…

Read Full News

हवेतून प्रवास करणाऱ्यांना रस्त्यावरील गोष्टी लहानच दिसणार…

रवी जाधव यांची आमदार केसरकरांवर टीका:कोणाच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता रस्त्यांची अवस्था बघून प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश द्यावेत.. सावंतवाडी : रस्त्यांवरील खड्डे व समस्यांना ‘लहान-लहान गोष्टी’ म्हणणाऱ्या माजी शिक्षणमंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्यावर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी टीका केली आहे. हवेतून प्रवास करणाऱ्यांना रस्त्यावरील गोष्टी लहानच दिसणार,’ असा टोला लगावत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा निवडणूक…

Read Full News

कवी शरद साटम स्मृती जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.२७-:मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे कवी शरद साटम स्मृती जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रू. ७००/- व प्रशस्तीपत्रक, रू. ५००/- व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांक रु. ३००/- व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. वयवर्षे १८ व…

Read Full News

ट्रामा केअर युनिट खोटं, डॉक्टरांची पदं रिक्त…

आरोग्य यंत्रणेवर डॉ. जयेंद्र परुळेकरांचा सडकून टीका.. सावंतवाडी : उच्च न्यायालय आरोग्य यंत्रणेवर कडक ताशेरे ओढून प्रधान सचिवांना हजर राहण्याची तंबी देते. यावरूनच सुरू असलेला भोंगळ, अनागोंदी कारभार समोर येतो. ‘प्रतिज्ञा’पत्रात शासनाकडून ट्रामा केअर युनिट असल्याचे खोट सांगितले गेले. याचवेळी ‘आरटीआय’च्या उत्तरात या युनिटमधील ५ ही पद रिक्त असल्याचे समोर आले. त्यामुळे यात संदिग्धता असल्याचे…

Read Full News

मालवणी बझारचा आदर्श कामगार पुरस्कार सौ. राधा पुजारे यांना जाहीर…!

⚡मालवण ता.२७-:मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संस्थेमार्फत संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा सन २०२४-२०२५ चा ‘आदर्श कामगार पुरस्कार’ संस्थेच्या कर्मचारी सौ. राधा कृष्णा पुजारे यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप रक्कम रु. ५ हजार, मानपत्र, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे आहे. आदर्श कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री….

Read Full News

मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीचा ‘स्वच्छ वॉर्ड’ स्पर्धेचा अभिनव उपक्रम…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम ⚡​सावंतवाडी ता.२७-: सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू असून, या अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतींकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीनेही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला असून, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अभिनव ‘स्वच्छ वॉर्ड स्पर्धा’ आणि ‘स्वच्छ घर स्वच्छ अंगण स्पर्धा’ चे आयोजन केले…

Read Full News

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने मालवण दांडी बीचवर किनारे स्वच्छता अभियान…

⚡सावंतवाडी ता.२७-:राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र (NCCR), पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिनाचे औचित्य साधून श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) यांच्या वतीने सोमवार, दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता मालवण दांडी समुद्रकिनारी ‘किनारे स्वच्छता अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी…

Read Full News

मालवण मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे बाजारपेठेतील ५० महिलांचा ‘नवदुर्गा सन्मान’…!

⚡मालवण ता.२६-:मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशन ही सेवाभावी संस्था नवरात्री निमित्त समाज सुधारणेसाठी, समाज प्रबोधनासाठी आणि सर्वसामान्य महिलांच्या मदतीसाठी कार्य करत असून याच अनुषंगाने मालवण बाजारपेठेत फुले विक्री करणाऱ्या घुमडे येथील ७५ वर्षीय सौ. अंजली अशोक बिर्जे म्हणजेच मालवणवासियांना परिचित असलेल्या शकू फुलवाली यांच्यासह अन्य फुले, भाजी, फळ व मत्स्य विक्री करणाऱ्या ५० महिलांचे पूजन…

Read Full News

“जखमी गायीचा जीव वाचवण्यासाठी धडपड…

गोसेवकांच्या तत्परतेने अखेर मालकाच्या ताब्यात”.. ⚡मालवण ता.२६-:मालवण शहरात फिरत असलेल्या एका जखमी गायीला अखेर वैभववाडी येथील गाय वासरू गोशाळेतील गो सेवकांनी मालकाच्या स्वाधीन केले. मालवण शहरात एका गायीच्या पायाला दुखापत झाली होती. पायातून रक्त येत असल्याने त्यावर उपचाराची गरज होती. सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी वैभववाडी येथील गोशाळेशी संपर्क साधला. तसेच गायीला गाडीतून वैभववाडीत पाठविण्याबाबत…

Read Full News

You cannot copy content of this page