जालना येथे सुरू असणाऱ्या दीपकभाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजाचा पाठिंबा…!
⚡वैभववाडी ता.२८-: धनगर एस टी आरक्षण अमलबजावणीसाठी जालना येथे सुरू असणाऱ्या दीपकभाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजाने पाठिंबा दिला असून एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा असे पत्र सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी…
