⚡सावंतवाडी ता.२८-: संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन चे आयोजन करण्यात आले होते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांनी यशस्वीरित्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नशामुक्तीचा संदेश देणारी ही मॅरेथॉन होती यावेळी यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, राजू राऊळ,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदिप मेस्त्री,वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष,राजन गिरप, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश चिंचळकर,जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा संतोष पुजारे, कुडाळ युवामोर्चा मंडलअध्यक्ष तन्मय वालावालकर, कणकवली मंडलअध्यक्ष सर्वेश दळवी, कणकवली युवामोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे जिल्हा बँक संचालक रवींद्र माडगावकर,आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ,सावंतवाडी युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक,आंबोली उवमोर्चा अध्यक्ष निलेश पास्स्ते,बांदा युवा मोर्चा अध्यक्ष सिध्देश कांबळी,वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष प्रणव वायंगणकर तसेच भारती जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित नमो युवा रन च्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!
