भारती मोरे: सर्वांनी लाभ घेण्याचे केले आवाहन..
⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी शहर महिला शिंदे शिवसेनेच्या वतीने नवरात्र उत्सव कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी पाच ते रात्री था यावेत वैश्य भवन येथे नवरात्र उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त डान्स, दांडिया आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन महिला शहर प्रमुख भारती मोरे यांनी केले आहे.
