Headlines

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या 100 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेसाठी निवड…

कुडाळ : येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, (सीबीएसई बोर्ड) या शाळेने कला स्पर्धा प्रकारात आणखी एक मोठी कामगिरी साध्य केली आहे. शाळेतील 100 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सेंट्रल स्कूलच्या शिरपेचात एक मनाचा तुरा खोवला आहे.सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर ही निवड करण्यात आली.बॅ. नाथ पै…

Read Full News

ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार

ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात तहसीलदार सचिन पाटील यांची ग्वाही.. कुडाळ : जेष्ठ नागरिकांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते प्राधान्याने सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना तुमचे निवेदन देणार आहे. अतिशय कठीण परिस्थितीत शासनाचे सेवक म्हणून तुम्ही काम केलात. एक शासन म्हणून मी तुमचे ऋण व्यक्त करतो, असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात केले.    सर्वोच्च न्यायालयाचे…

Read Full News

नेमळे येथील डबल बारी कार्यक्रमाचे संदिप गावडे यांच्याहस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२९-: जय गणेश मित्रमंडळ नेमळे येथे KSR ग्लोबल एक्वेरियम यांच्या माध्यमातून आयोजित डबल बारी कार्यक्रमाचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भजन हे अध्यात्म आणि संगित याचा एक उत्तम संगम आहे. आपली संस्कृती, अध्यात्म हे भजन च्या माध्यमातून पूर्वीपासून जपले जात आहे. असे श्री गावडे म्हणाले. यावेळी या कार्यक्रमासाठी…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील विजयानिमित्त संजू परब यांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२९-: शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नुकत्याच पार पडलेल्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भरघोस मतांनी मिळवलेला विजय हा जनतेच्या विश्वासाचा स्पष्ट कौल आहे.या यशाबद्दल कुडाळ–मालवणचे आमदार मा. निलेशजी राणेयांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील सामाजिक व विकासात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी जिल्हा बँक संचालक श्री. विद्याधर परब,माजी जिल्हा परिषद…

Read Full News

“त्या’ चोरीतील सहावा आरोपी गजाआड…

कणकवली ता.२९-: फोंडाघाट येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीतील राजन शंकर गमरे (५७, रा. सांताक्रूझ पूर्व – मुंबई) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात सापळा असून अटक केली. एलसीबीच्या पथकाने चलाखीने, विविध मार्गांचा वापर करत संशयित राजन याला कणकवलीत बोलावून घेत मुसक्या…

Read Full News

बांदा येथे ४ जानेवारी रोजी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा आनंद मेळावा…

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन, सावंतवाडी शाखेचा आनंद मेळावा रविवार, ४ जानेवारी रोजी बांदा येथील संतोषी माता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.विद्येचा दिवा आयुष्यभर तेवत ठेवणारे गुरुजन कधी निवृत्त होत नाहीत, ते केवळ अध्यापनातून विश्रांती घेतात” या भावनेतूनया आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंद मेळाव्यात जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांच्यासह…

Read Full News

न्हावेली पंचदेवी पार्सेकर वाडी रस्त्याचे संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावातील पंचदेवी पार्सेकर वाडी रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख मा श्री संजू परब साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्हावेली गावचे उप सरपंच अक्षय पार्सेकर, ग्रामपंचायत सदस्य सानिका हळदणकर,स्नेहा पार्सेकर,प्रशांत साटेलकर,शरद धाऊसकर,दीपक नाईक, ओम पार्सेकरदीपक पार्सेकर, मधूकर पार्सेकर ,परेश दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Read Full News

रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेकडून ग्रामसमृद्धी सन्मान…

⚡सावंतवाडी ता.२९-: महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा पुरस्कार रेडी सरपंच रामसिंग राणे यांना प्राप्त झाला असून,पत्रकार भवन,पुणे येथे हा सन्मान सोहळा पार पडला.या गौरव पुरस्कार कार्यक्रमात क्रीडा, शैक्षणिक,राजकीय, सामाजिक,व्यावसायिक व इतर क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांची नालंदा ऑर्गनायझेशन चे ग्रामसमृध्दी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या…

Read Full News

चेंदवण विद्यालयात दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेला उत्साही प्रतिसाद…

डॉ. अवधूत भिसे, केदार देसाई आणि निलेश जोशी यांचे मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.२९-: चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित, श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे दोन दिवसीय अभिनय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.दिपप्रज्वलन करून कार्यशाळेची औपचारिक सुरुवात करण्यात आली. शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष शरद शृंगारे होते. यावेळी व्यासपीठावर संस्था सदस्य संजय नाईक, अभिनय कार्यशाळा मार्गदर्शक…

Read Full News

मळगावात नववर्ष स्वागतासाठी भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२९-: नवीन वर्ष २०२६ चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भिल्लवाडी ग्रुप यांच्या आयोजनाखाली व विश्वकला मंच यांच्या निर्मितीत मळगाव येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा नववर्ष स्वागत सोहळा मंगळवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत मळगाव येथील आझाद मैदानावर रंगणार आहे.या कार्यक्रमात संगीत, नृत्य, कला व संस्कृतीचा सुरेल…

Read Full News

You cannot copy content of this page