Headlines

वन्यप्राणी प्रश्नावर टीका करणाऱ्या वक्तव्याचा ओंकार फाउंडेशनकडून निषेध…

गुणेश गवस:हत्ती प्रश्नासाठी दीर्घकालीन नियोजन गरजेचे.. बांदा/प्रतिनिधीवन्यप्राणी व पर्यावरणप्रेमींवर टीका करणाऱ्या दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या वक्तव्याचा ओंकार फाउंडेशन, वाफोली–बांदा यांनी निषेध केला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष गुणेश गवस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असताना वन्यप्राणी प्रश्न सुटत नसेल, तर अपयश कोणाचे आहे याचे श्री गवस यांनी आत्मपरीक्षण करावे.हत्ती प्रश्न…

Read Full News

शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन…

पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: शिरोडा-वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व चिंता जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण देत त्यांचे समाधान करण्यात आले.पालकमंत्री यावेळी म्हणाले…

Read Full News

प्राथमिक शिक्षकांनी छेडले धरणे आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता२९प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघामार्फत वारंवार प्रशासनाला लेखी स्वरुपात पत्रकार करून तसेच समक्ष तोंडी चर्चा करून सुद्धा अद्याप पर्यंत…

Read Full News

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिला भिरंवडेतील रस्ता डांबरीकरणासाठी ५ लाखांचा निधी…

⚡कणकवली ता.२९-: भिरवंडे वरची परतकाम वाचुकले वाडी खिश्चन समाजाने विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्याकडे पाण्याच्या टाकीवर झाकण लावणे, वाचुकले वाडी रस्ता डांबरीकरणे करणे, रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविणे, आणि झरीचो खुरिस येथे शौचालय व चेंजिंग रूम बांधणे या कामांची मागणी केली होती. त्याचवेळी संदेश सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी…

Read Full News

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी संदीप बांदेकर यांची नियुक्ती…

⚡बांदा ता.२९-: महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने येथील संदीप पुंडलिक बांदेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे राज्याध्यक्ष निलेश खरात यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र जारी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कंत्राटी व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी श्री. बांदेकर…

Read Full News

जानेवारी अखेर पर्यंत विकास कामे पूर्ण करा…

-पालकमंत्री नितेश राणे:निधी 100 टक्के खर्च करा,कामात हलगर्जी करण्यावर कारवाई करणार.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. जिल्हा परीषदेने आराखड्यात घेतलेली विकास कामे जानेवारी अखेर पर्यंत गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे…

Read Full News

विजघर–दोडामार्ग राज्य मार्गावरील धोकादायक खोदकामाविरोधात रविकिरण गवस आक्रमक…

⚡दोडामार्ग ता.२९-: विजघर ते दोडामार्ग राज्य मार्गावर सुरू असलेले नियोजनशून्य व बेजबाबदार खोदकाम अपघातांना निमंत्रण देणारे असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष म. रविकिरण रामदास गवस यांनी दोडामार्ग तहसीलदारांकडे निवेदन सादर केले. २९ डिसेंबर रोजी दिलेल्या या निवेदनातून त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मुख्य…

Read Full News

कणकवली नगरपंचायत विजयानंतर आ. निलेश राणे – संदेश पारकर यांची पहिली जाहीर भेट…

ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शुभेच्छा भेट.. ⚡कणकवली ता.२९-: कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कणकवली शहर विकास आघाडीच्या विजयात किंगमेकर ठरलेले कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे आणि शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार संदेश पारकर यांची आज ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भेट झाली. या भेटीदरम्यान आमदार निलेश राणे यांनी संदेश पारकर यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील…

Read Full News

लोकसहभागातून कदमवाडी येथे वनराई बंधारा पूर्ण…

आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम… ⚡मालवण,ता.२९-:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ यांच्या वतीने आज कदमवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. जलसंधारणाचे महत्त्व ओळखून आणि गावच्या पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी श्रमदानातून हा बंधारा पूर्ण केला.या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून शेती व जनावरांच्या…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दर्जेदार उपचारांची सुविधा…

रुग्णांनी शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा ; दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार – डॉ. विशाल रेड्डी.. ⚡कणकवली ता.२९-:सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे व सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील आवश्यक सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने तातडीने निर्णय घेत उपजिल्हा रुग्णालयात विविध सुधारणा…

Read Full News

You cannot copy content of this page