गांधी विचार दर्शन पदविका परीक्षेत प्रसन्न सोनुर्लेकरचे सुयश…
⚡सावंतवाडी ता.२९-: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या गांधी विचार दर्शन पदविका परीक्षेत सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेज कॅम्पस मधील डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अभ्यास केंद्राचा विद्यार्थी प्रसन्न प्रदीप सोनुर्लेकर याने उल्लेखनीय यश संपादन करत विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण होत पदविका प्राप्त केली.प्रसन्न सोनुर्लेकर याने जगभरातील समकालीन सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये…
