Headlines

आरोस बाजार शाळेला श्रीकृष्ण ठाकूर यांच्या कडून प्रिंटर व शैक्षणिक साहित्य भेट…

⚡सावंतवाडी ता.१९-: आरोस बाजार येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर शाळेला मळगावचे सुपुत्र श्रीकृष्ण ठाकूर यांनी प्रिंटर भेट म्हणून दिला तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
यावेळी शा. व्य. समिती अध्यक्ष हेमंत कामत, उपाध्यक्षा सिया राऊळ तसेच सदस्य यावेळी उपस्थित होते.
शाळेला सहकार्य करणारे श्रीकृष्ण ठाकूर यांचे शाळेच्या मुख्याद्यापिका नियोजिता अनिल नाईक यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजनंदा शिंदे यांनी केले.यावेळी पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page