Headlines

कणकवली भाजप उपाध्यक्षपदी अनुप वारंग यांची निवड…

⚡कणकवली ता.०२-: भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडल तालुका उपाध्यक्ष अनुप वारंग यांची निवड मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी जाहीर केली. माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते अनुप वारंग यांना निवडीचे पत्र देण्यात आले. कणकवली खा. नारायण राणे संपर्क कार्यालय येथे निवड जाहीर करण्यात आली. यावेळी तालुका मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा…

Read Full News

कणकवलीत संजय गांधी योजना समितीच्या पहिल्याच बैठकीत ५१ प्रकरणांना मंजुरी…

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुका संजय गांधी योजना समितीची बैठक अध्यक्ष शरद कर्ले यांच्या उपस्थितीत पार पडली. या पहिल्याच बैठकीत संजय गांधी निराधार योजना ३४, श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना १३, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना ४ अशी मिळून ५१ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांनी शिफारस केल्यानुसार कणकवली तालुका संजय गांधी योजना समिती…

Read Full News

कॅन्सर मुक्त गावासाठी जीवनशैलीमध्ये बदल आवश्यक…

डॉ. विनयकुमार आवटे:कणकवली कॉलेज मार्फत हळवल गावात कॅन्सर मुक्त गाव आणि विषमुक्त सेंद्रिय शेती या विषयावर चर्चासत्र संपन्न.. ⚡कणकवली ता.०२-: कॅन्सर होण्यासाठी अन्नपद्धती व जीवनशैली कारणीभूत असते, जर कॅन्सर पासून स्वतःला वाचवायचे असेल तर अन्नपद्धती व जीवनशैलीमध्ये सुधार करणे गरजेचे. असे मत डॉ. विनयकुमार आवटे, आयुष मंत्रालय भारत सरकार सल्लागार यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज,…

Read Full News

मुख्य जलवाहिनीत लिकेज…

कणकवलीतील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद.. ⚡कणकवली ता.०२-:कणकवली शहरातील बांधकरवाडी टाकीवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीत लिकेज आढळून आल्याने शनिवारी, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या लिकेज दुरुस्तीच्या कामामुळे निम्मेवाडी, भालचंद्रनगर, मधलीवाडी, कांबळे गल्ली, सुतारवाडी, टेंबवाडी, फौजदारवाडी, डेगवेकर पोहे मिल परिसर, शाळा क्रमांक २ तसेच पिळणकरवाडी या भागातील…

Read Full News

कारिवडे उपसरपंचपदी महेश नारायण गांवकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर महेश सारंग यांनी केले पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.०२-:कारिवडे गावच्या उपसरपंचपदी श्री. महेश नारायण गांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेशजी सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षीय धोरणानुसार विद्यमान उपसरपंच श्री. तुकाराम बाबाजी आमुणेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली. आज ग्रामपंचायत कारिवडेच्या खास मासिक सभेत श्री. महेश नारायण…

Read Full News

खासदार नारायण राणे यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट…

प्रकृतीची केली विचारपूस:काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पडली होती पार.. सिंधुदुर्ग दि.०२-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार…

Read Full News

आजगाव गावच्या सरपंच यशश्री सौदागर यांची राष्ट्रीय स्तरावर निवड..

हैदराबाद येथे डिजिटल स्टोरी टेलिंग प्रशिक्षणासाठी निवड.. ⚡सावंतवाडी ता.०२-: आजगाव गावच्या सरपंच यशश्री आनंद सौदागर यांची हैदराबाद येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्था ,भारत सरकार आयोजित “डिजिटल स्टोरी टेलिंग” या विषयावरील राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली. कोकण विभागातून निवड झालेल्या त्या एकमेव सरपंच ठरल्या असून ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीभूषणावह बाब मानली जात आहे.केंद्र सरकारच्या वतीने…

Read Full News

शिक्षकांचे विविध प्रश्न न सुटल्यास बेमुदत साखळी आंदोलन…

प्राथमिक शिक्षक समितीचा इशारा.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: गेल्या वर्षात प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित राहिले असून सदर प्रश्न ५ जानेवारी २०२६ पर्यँत न सोडविले गेल्यास ७ जानेवारी २०२६ पासून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे दालनासमोर बेमुदत साखळी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने दिला आहे.माहे ऑगस्ट २०२६ मध्ये संघटनेने आंदोलनाची नोटीस प्रशासनाला दिली…

Read Full News

तळेकर मंदिराच भूमीपूजन सोहळा विशाल परब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०२-: तळेवाडी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या तळेकर मंदिराचा भूमीपूजन सोहळा अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंगलप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले. तळेवाडीच्या विकासकामांत आणि सामाजिक कार्यात विशालजी परब यांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याने, ग्रामस्थांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.विशालजी परब यांच्या हस्ते विधीवत पूजा…

Read Full News

कारिवडे येथे भाजपचे उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड…

भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन व सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.०२-: कारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावच्या विकासासाठी आणि तरुणांच्या संघटनासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या गावकर यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीनंतर भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच महेश गावकर यांची भेट…

Read Full News

You cannot copy content of this page