Headlines

अमृता बांदेकर व स्वाती पाटील यांची योगासन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

⚡बांदा ता.०३-: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने चालू २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या योगासन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महिला शिक्षिकांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळगाव सावळ येथील शिक्षिका अमृता अनंत बांदेकर हिने या स्पर्धेत…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ८६ लाख रुपये मंजूर…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०३-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.विजयदुर्ग किल्ला हा मराठा आरमाराच्या इतिहासातील महत्त्वाचा किल्ला आहे. या किल्याच्या संवर्धनासाठी पालकमंत्री नितेश राणे हे कायम प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (Archaeological Survey of India), भारत सरकार यांच्या…

Read Full News

लाखे समाजाचे देवदर्शनाचे स्वप्न नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले साकार…

सावंतवाडीतून दोन लक्झरी बस रवाना: आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना दिले जाणार भेटी.. ⚡सावंतवाडी ता.०३-: शहरातील गोरगरीब लाखे समाजातील बांधवांना देवदर्शनाला पाठवण्याच स्वप्न नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी पुर्ण केलं आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जाणार आहे. आज दोन लक्झरी बस या…

Read Full News

शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम…

आम. निलेश राणे:आम. निलेश राणे यांच्या हस्ते डॉ. स्मिता सुरवसे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन.. कुडाळ : शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता सुरवसे यांनी मागणी केलेल्या रिसर्च सेंटर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न…

Read Full News

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये “छोट्या उद्योजकांची मोठी खाद्यजत्रा ” ….

⚡सावंतवाडी ता.०३-: सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेत शनिवार दि . ०३ – ०१ – २०२६ रोजी ” छोट्या उद्योजकांची मोठी खाद्यजत्रा ” हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन पालक – शिक्षक कार्यकारिणी समितीच्या उपाध्यक्षा श्रीम. शाहिना बक्कर यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी पालक शिक्षक कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . प्रशालेतील केजी…

Read Full News

भोसले पॉलिटेक्निकला सलग तिसऱ्यांदा NBA मानांकन : शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब…

⚡सावंतवाडी ता.०३-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पॉलिटेक्निक विभागातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल व कॉम्प्युटर या चार अभ्यासक्रमांना सलग तिसऱ्यांदा एनबीए – नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन प्राप्त झाले आहे. हे मानांकन १ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या कालावधीसाठी वैध राहणार आहे. यापूर्वी संस्थेला २०१९ व २०२२ मध्येही हे मानांकन प्राप्त झाले होते._ या यशाबद्दल…

Read Full News

मठ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध…

श्री. मनिष दळवी:मठ गावातील विकासकामासाठी 1 कोटी 75 लाख रुपये निधी.. ⚡वेंगुर्ला ता.०३-: मठ गावातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून विकासकामासाठी पाठपुरावा सुरु होता. खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मठ गावातील एकूण 8 विकासकामासाठी 1 कोटी 75 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मठ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहील, असे…

Read Full News

विकसित भारत बिल्डथोन-२०२५ मध्ये कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.०३-: शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत अटल नवोन्मेष अभियान, निती आयोग आणि ए .एल. सी. टी. ई. यांच्या सहकार्याने आयोजित विकसित भारत बिल्डथोन २०२५ या देशव्यापी नवोन्मेष उपक्रमात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले आहे.या नवोन्मेष चळवळीत देशभरातील तीन लाखांहून अधिक माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक शाळांमधील पाच…

Read Full News

सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन…

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वखा. नारायण राणे यांची विशेष उपस्थिती.. ​⚡​सावंतवाडी ता.०३-:महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५:३० वाजता सावंतवाडी येथील कार्यालय परिसरात हा कार्यक्रम संपन्न होईल.राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा…

Read Full News

“आजचे संवर्धन, उद्याची सुरक्षितता” पर्यावरण रक्षणाचा मूलमंत्र…

विनायक धुरी:विद्यार्थ्यांत पर्यावरण जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती रॅली.. ⚡देवगड ता.०३-: “आजचे संवर्धन, उद्याची सुरक्षितता” हा विचार पर्यावरण रक्षणाचा मूलमंत्र आहे. असे प्रतिपादन पंचायत समिती देवगडचे श्री.विनायक धुरी यांनी व्यक्त केले.जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत तालुका विधी सेवा समिती , देवगड व तालुका वकील संघटना , देवगड आयोजित “ आजचे संरक्षण उद्याची सुरक्षितता पर्यावरणीय विधी…

Read Full News

You cannot copy content of this page