यशस्वी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संदीप तोरस्कर यांची निवड…
⚡कणकवली ता.०३-:शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, कणकवलीच्या कर्मचाऱ्यांची यशस्वी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कणकवली या संस्थेची सन २०२५-२६ ते २०३०-३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता नवनियुक्त संचालक मंडळातून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत संदीप अरुण तोरस्कर यांचे नाव अध्यक्षपदासाठी राजेंद्र महादेव…
