एसओएफ नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये मिलाग्रीस हायस्कूलचा झेंडा फडकला…

⚡सावंतवाडी ता.२५-: एस.ओ.एफ.नॅशनल सायन्स ओलंपियाड परीक्षेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या एकूण सात विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.यामध्ये कु.सिताराम मेस्त्री- इयत्ता दुसरी, कु.संस्कृती गावकर- इयत्ता तिसरी, कु.चिदानंद रेडकर- इयत्ता सातवी, कु.आदिल शेख- इयत्ता सातवी, कु.पुष्कर गावडे-इयत्ता सातवी, कु.हर्ष राऊळ-इयत्ता आठवी व करुणा बाईत- इयत्ता नववी या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीम.रोजा फर्नांडिस, श्रीम.उर्मिला मिनेझिस,श्रीम रोवीना पिंटो,श्रीम.नतालीन सालदान्हा या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा,पर्यवेक्षिका श्रीम.संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page