
शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडावा…
आ दीपक केसरकर:मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे केले जाहीर.. ⚡सावंतवाडी ता.०९-: समृद्धी महामार्ग हा ज्याप्रमाणे मालवण बंदराला जोडण्याचा निर्णय झाला आहे त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग हा सुद्धा रेडी बंदराला जोडण्यात यावा आणि तशा प्रकारे फेरसर्वे करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. तर…