Headlines

मळगाव येथे भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची भव्य प्रचार फेरी…

⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे आज भाजप, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीची प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान “वंदे मातरम्”, “जय भवानी जय शिवाजी”, “भाजप पक्षाचा विजय असो” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. महायुतीच्या संपर्क कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही प्रचार फेरी काढण्यात…

Read Full News

आमदार निलेश राणेंनी अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन…

⚡ बारामती दि.२९-:महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणासह असंख्य कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राणे परिवार आणि पवार परिवार यांचे नाते हे केवळ राजकीय नसून आपुलकीचे, जिव्हाळ्याचे व दीर्घकाळचे होते—जे शब्दांत मांडणे अशक्य आहे.स्व. अजितदादा पवार…

Read Full News

माजगाव खोतवाडा ग्रामस्थांचा दिनेश सावंत यांना बहुमताने विजयी करण्याचा ठाम निर्धार…

⚡सावंतवाडी ता.२९-:माजगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनेश बाबली सावंत यांना बहुमताने विजयी करण्याचा ठाम निर्धार माजगाव खोतवाडा ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आज झालेल्या बैठकीत खोतवाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी, “आम्ही कायम दिनेश सावंत यांच्या पाठीशी राहणार” असा एकमुखी विश्वास व्यक्त केला. बैठकीत निवडणूक रणनीती, प्रचाराची…

Read Full News

उभादांडा जि. प. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡वेंगुर्ला ता.२९-: तालुक्यातील उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघाचे ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय दत्ताराम गावडे व पंचायत समिती मतदार संघांचे उमेदवार गंधाली तांडेल यांच्या प्रचाराचा शुभारंभ उभादांडा – मूठ येथील श्रीकेपादेवी मंदिरात नारळ ठेऊन करण्यात आला.यावेळी दोन्ही उमेदवार, अणसुर गावकर चंद्रकांत गावडे, केपादेवी गावकर बाळू गावकर, उदय गावडे, सुधीर डिचोलकर, सुजित चमणकर, गावकर सुंदर परब,…

Read Full News

मळगाव येथे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन..

⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे भाजप, शिंदे गटाची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महायुती) यांच्या संयुक्त संपर्क कार्यालयाचे उदघाटन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या हस्ते फीत कापून उत्साहात पार पडले.यावेळी नेमळे येथील माजी सरपंच विनोद राऊळ, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे महायुती उमेदवार संदीप गावडे, मळगाव–नेमळे पंचायत समितीचे उमेदवार गौरव…

Read Full News

बंडखोरी, विरोधी उमेदवाराला मदत भोवली….

भाजपचे २३ जण निलंबित:जिल्हाध्यक्ष सावंत यांची कारवाई: राजेंद्र मापसेकर, मायकल डिसोझा, शर्वाणी गावकर, रुपेश पावसकर यांच्यासह अन्य जनांचा समावेश.. ओरोस ता २९जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध आपला उमेदवारी अर्ज ठेवणे. विरोधी उमेदवाराला मदत करणे अश्या प्रकारच्या पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २३ पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहा…

Read Full News

सोनवडे तर्फ हवेली येथील श्री देवी आर्यादुर्गा मंदिराचा १४ वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न…

⚡मालवण ता.२९-:सोनवडे तर्फ हवेली येथील श्री देवी आर्यादुर्गा मंदिराचा १४ वा वर्धापन दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि श्री देव लिंगेश्वर व श्री आर्यादुर्गा देवी यांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात तसेच भक्तिमय वातावरणात पार पडला कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ हवेली येथील नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री देवी आर्यादुर्गा मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा होमहवन…

Read Full News

आचरा येथील मच्छिमार राड्यातील ९३ पारंपारिक मच्छीमारांची निर्दोष मुक्तता…

दहा वर्षानंतर पारंपारिक मच्छिमारांना दिलासा.. ⚡मालवण ता.२९-:दहा वर्षापूर्वी आचरा येथे अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात पारंपारिक मच्छिमारांनी पुकारलेल्या आंदोलनावेळी झालेल्या राड्यात गुन्हे दाखल झालेल्या मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, धर्माजी आडकर, आकांक्षा कांदळगावकर, अन्वय प्रभू, रश्मिन रोगे, सन्मेष परब यांच्यासह९३ संशयितांची सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे….

Read Full News

लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे अजित दादा पवार…

उमेश गाळवणकर:अजितदादा पवार यांना बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत आदरांजली.. ⚡कुडाळ ता.२९-: मतभेद, प्रांतभेद व पक्षभेद विसरून लोकाभिमुख कार्य करणारे, सर्वसामान्यांचे आधारवड असलेले, प्रशासनावर आपल्या अभ्यासूपणाने पकड असलेले लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हणजे अजित दादा होय. अशा शब्दात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याना बॅ नाथ शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी आदरांजली वाहिली.बॅरिस्टर नाथ पै शिक्षण…

Read Full News

शाळा म्हणजे विद्यार्थ्यांमधील कला गुणांना प्रकाशात आणणारे ज्ञानमंदिर…

केतकी भावे- जोशी:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत घुमले स्वरा आणि केतकी जोशी यांचे स्वर.. ⚡कुडाळ ता.२९-: शाळा या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रकाशात आणणारी ज्ञानमंदिरे आहेत. विद्यार्थीदशेतच विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांतील कलागुण पारखता येतात. त्यासाठी शिक्षकांची सकारात्मक भूमिका व पालकांचा पाठिंबा आणि त्यांच्यातील कला गुण व क्षमता ओळखून तिला खतपाणी घालण्याची मानसिकता महत्त्वाची ठरते, असे उद्गार सुप्रसिद्ध गायिका…

Read Full News

You cannot copy content of this page