Headlines

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे ‘भंडारी चषक २०२६’चे आयोजन…

⚡सावंतवाडी,ता.३०-: सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भंडारी चषक २०२६ या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ भंडारी समाजातील खेळाडूंकरिता असून “एक गाव – एक संगम” या संकल्पनेतून प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येणार असून, प्रवेश फी ५०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी…

Read Full News

आचरे येथील श्री बाळ गोपाळ मंडळाच्या अध्यक्षपदी मंदार आचरेकर बिनविरोध…

⚡मालवण ता.३०-: आचरा वरचीवाडी येथील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमी अग्रेसर असणा-याश्री बाळ गोपाळ मंडळाच्या अध्यक्षपदी भजनीबुवा आणि मंडळाचे हरहुन्नरी कार्यकर्ते मंदार आचरेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदी महेंद्र आचरेकर यांची निवड झाली. मंडळाच्या सचिव पदी विलास आचरेकर उर्वरित मंडळ ,सहसचिव गोविंद शेट्ये,खजिनदार पंकज आचरेकर सदस्य पदी किशोर आचरेकर, संदीप चव्हाण, अक्षय लाड, सौ…

Read Full News

भल्या पहाटे फ्रिजचा स्फ़ोट; कुंभारमाठ येथील बिलये कुटुंबीय हादरले…

⚡मालवण ता.३०-:मालवण कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या घरातील स्वयंपाक खोलीतील फ्रिजचा स्फोट झाल्याची घटना आज पहाटे ५. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. पहाटे झोपेत असताना स्फोटाच्या आवाजाने बिलये कुटुंब व नजीकचे ग्रामस्थ हादरून गेले. या स्फ़ोटामुळे बिलये यांच्या घरातील विद्युत वायरिंग व इतर साहित्याचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मालवण कुंभारमाठ दत्तनगर…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा…

⚡वेंगुर्ला ता.३०-: तालुक्यातील 5 जिल्हा परिषद मतदारसंघ व 9 पंचायत समिती मतदारसंघात 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. ठाकरे शिवसेनेने महायुतीच्या विरोधात जि. प. साठी 5 व पं. स. साठी 8 जागांवर उमेदवार दिले आहेत. दरम्यान आज शुक्रवारी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी ठाकरे शिवसेना पक्षाला राष्ट्रीय काँग्रेसचा पूर्णतः पाठिंबा जाहीर केला आहे, अशी…

Read Full News

उघड्या फिडर पिलरमुळे जीवितास धोका…

चार दिवसांत कारवाई नाही झाली तर महावितरणला घेराव:देव्या सुर्याजी.. ⚡सावंतवाडी ता.३०-: बाजारपेठेतील संचयनी पॅलेसच्या मागील बाजूस असलेला महावितरणचा फिडर पिलर उघडा पडला असून महावितरणचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिक, लहान मुलांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. शहरात वस्तीच्या ठिकाणी असेच प्रकार दिसून येतात. त्यामुळे चार दिवसांत महावितरणने हि परिस्थिती बदलावी अन्यथा, महावितरण अधिकाऱ्यांना…

Read Full News

वक्तशीर, शिस्तप्रिय, लोकनेत्याची अकाली एक्झिट …

अजितदादा पवार यांना कुडाळमध्ये सर्वपक्षीयांतर्फे श्रद्धांजली.. कुडाळ : ‘एकवेळ माझ्या वडिलांचं निधन झालं असतं तर मी थांबलो असतो, पण आमचे अजितदादा गेले त्यामुळे मी थांबू शकत नाही, कारण माझं घर त्यांनी उभं केलंय….!!!!’ असं म्हणून सावंतवाडीत काम करणाऱ्या काटेवाडीतील त्या डंपर चालकाने माडखोल येथे आपल्या ताब्यातील डंपर तसाच सोडला आणि तो थेट बारामतीला अजितदादांच्या अंत्यसंस्काराला…

Read Full News

संदीप गावडेंचा तळवडा मतदारसंघात डोअर टू डोअर प्रचार जोरदार सुरू…

⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून भारतीय जनता पक्षाकडून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर तळवडे जिल्हा परिषद व मळगाव-नेमळे पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. तळवडे जिल्हा परिषसाठी संदीप गावडे तर मळगाव-नेमळे पंचायत…

Read Full News

मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी…

प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.३०-: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या तारखामध्ये बदल करण्यात आला आहे. झालेल्या बदलानुसार ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी…

Read Full News

पंचायत समिती उमेदवार मनिषा गोवेकर यांची प्रचाराला सुरुवात…

गावागावातून मिळतोय गोवेकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.३०-: मळेवाड पंचायत समिती मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या , अधिकृत उमदेवार मनिषा गोवेकर यांनी आजगाव येथील श्री देव वेतोबा मंदिरात श्रीफळ ठेवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.यावेळी आपण केलेल्या लोकहिताच्या कामाच्या जोरावर, निवडणूक लढवत असून,पक्षाने आपल्यावर ठेवलेला विश्वास ,दिलेली जबाबदारी आपण आपल्या मतदारांच्या,कार्यकर्त्यांच्या आशिर्वादाच्या जोरावर लढवत…

Read Full News

अमिषा दाखवून मत मागणाऱ्यांना जनता चपराक देणार…

सुधाकर कवठणकर:ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन प्रचाराचा केला उत्साहात शुभारंभ… ⚡सावंतवाडी, ता.३०-: मागील पाच वर्षांत विद्यमान सदस्याने या भागात कोणतेही ठोस विकासकाम केलेले नाही. अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित असून, फक्त अमिष दाखवून मतं घेण्याचेच काम त्यांनी केले आहे. त्यामुळे अशा लोकांना आता जनता चपराक देणार आहे, असा जोरदार हल्लाबोल जिल्हा परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सुधाकर कवठणकर…

Read Full News

You cannot copy content of this page