Headlines

नगर वाचन मंदिरच्या स्पर्धांमध्ये रोहित डिचोलकर व स्वरदा कदम प्रथम…

,⚡मालवण ता.३१-:*मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत रोहित विठ्ठल डिचोलकर याने प्रथम क्रमांक तर परिच्छेद अनुवाद स्पर्धेत स्वरदा मंगेश कदम हिने प्रथम क्रमांक पटकाविला. नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांचे प्रदर्शन ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये आयोजित करण्यात आले होते….

Read Full News

तळवडे गट विकासात पहिल्या क्रमांकावर नेणार…

संदीप गावडे:शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि सावंतवाडी टर्मिनस प्रश्नावर विशेष भर.. ⚡सावंतवाडी ता.३१-: “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद गटांमध्ये तळवडे गट हा विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर नेणे, हेच माझे मुख्य ध्येय आहे,” असा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. तळवडे आणि मळगाव यांसारख्या वेगाने शहरीकरण होणाऱ्या भागांसाठी आगामी काळात निधीचा…

Read Full News

जनतेच प्रेम आणि आशीर्वाद असल्याने माझा विजय हा निश्चित…

विक्रांत सावंत:समोरचा उमेदवार नेमका कोणत्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरला हे आम्हालाच समजत नाही.. ⚡ सावंतवाडी, ता. ३१-:माजगाव जिल्हा परिषद मतदार संघात आतापर्यंत अनेक विकासकामे झालेली असल्यामुळे प्रचारासाठी घरोघरी जात असताना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जनतेचा आशीर्वाद आणि भक्कम पाठिंबा लाभत आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास माजगाव जिल्हा परिषद महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत…

Read Full News

प्रकट वाचन स्पर्धेत दुर्वा नाटेकर व मृदुला सावंत प्रथम…

⚡बांदा ता.३१-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांमधील वाचनकौशल्य वाढावे या उद्देशाने येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रकट वाचन स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात दुर्वा नाटेकर (दिव्य ज्योती स्कुल बांदा) तर आठवी ते दहावी गटात मृदुला सावंत (दिव्य ज्योती स्कुल, बांदा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.सावंतवाडी तालुका मर्यादित ठेवण्यात आलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद…

Read Full News

कर्नाटकमधील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची चमकदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.३१-: कर्नाटक राज्यातील हुबळी येथील डाॅ.प्रभाकर कोरे केएलई टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी यांच्यातर्फे रिपब्लिक कप राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा रॅपिड आणि ब्लिट्ज या दोन प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेत भारत, अमेरिका, मलेशिया या देशातील तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या आठ विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. बाळकृष्ण पेडणेकर,…

Read Full News

कर्नाटकमधील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची चमकदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.३१-: कर्नाटक राज्यातील हुबळी येथील डाॅ.प्रभाकर कोरे केएलई टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी यांच्यातर्फे रिपब्लिक कप राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा रॅपिड आणि ब्लिट्ज या दोन प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेत भारत, अमेरिका, मलेशिया या देशातील तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या आठ विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. बाळकृष्ण पेडणेकर,…

Read Full News

आचरा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे दत्ता सामंत यांच्या हस्ते उदघाटन…

⚡मालवण ता.३१-: आचरा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी आणि आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर यांच्या आचरा येथील शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी,आरपीआय महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हा प्रमुख महेश राणे, तालुकाध्यक्ष विनायक बाईत, विभाग प्रमुख संतोष कोदे,जेरोन फर्नांडिस, मंगेश गावकर, जयप्रकाश परुळेकर, जिल्हा परिषद उमेदवार वर्षा…

Read Full News

शिंदे शिवसेनेच्या सुधा कवठणकरांचा आरोंदात “डोअर टू डोअर” प्रचार…

सावंतवाडी ता.३१-: आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून सुधा कवठणकर यांचा जोरदार प्रचार सुरू असून त्यांनी निवडणूक रिंगणात जोरदार मुसंडी मारली आहे. डोअर-टू-डोअर प्रचाराच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत थेट पोहोचत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या नऊ फेब्रुवारी रोजी आपलाच विजय निश्चित असून गुलाल आमचाच उधळला जाणार, असा ठाम विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Read Full News

मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण…

सावंतवाडी ता.३१-: उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीच्या वतीने श्रद्धांजलीमिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रे . फादर रिचर्ड सालदाना यांनी अजित दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी…

Read Full News

भाजपने अन्याय केल्याने अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलो…

जितेंद्र गावकर:माजगाव, वेत्ये व सोनुर्ली गावातील जनतेचा उस्फूर्तपणे पाठिंबा मिळत असल्याने माझा विजय हा निश्चित.. ⚡सावंतवाडी ता.३१-:ओपन उमेदवार असताना भाजपकडून ना.मा.प्र. प्रवर्गातील उमेदवार देत माझ्यावर अन्याय करण्यात आला. त्यामुळे मी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. मात्र हा निर्णय घेताना माजगाव, वेत्ये व सोनुर्ली या तिन्ही गावांतील नागरिकांशी चर्चा करूनच निवडणूक रिंगणात उतरलो असून…

Read Full News

You cannot copy content of this page