Headlines

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा कणकवलीत अपघात…

⚡कणकवली ता.०१-: कणकवली शहरातील उड्डाणपुलावर मुंबईहून – गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा पंच कारचा अपघात झाला. यावेळी सदर कारमधून पाच जण प्रवास करत होते. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाताना कारचा टायर फुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर आदळली आणि विरुद्ध दिशेने फिरून उजव्या बाजूने पलटी झाली. हा अपघात रविवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास पल्लवी लॉज समोरील…

Read Full News

अपप्रवृत्ती व हुकूमशाही विरोधात आमची लढाई…

मायकल डिसोजा यांचा हल्लाबोल: प्रचार कार्यालयाच केल उत्साहात उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.०१-:कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या दांडगी हुकूमशाही सुरू असून तिची तीव्रता सामान्य नागरिकांच्या कल्पनेपलीकडची आहे, असा आरोप मायकल डिसोजा यांनी केला. येणाऱ्या निवडणुकीत जनता या हुकूमशाहीला निश्चितच धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. आज जिल्हा…

Read Full News

महेश सारंग यांच्या विजयासाठी कोलगाव जि.प. मतदारसंघात मंगेश तळवणेकरांचा घरोघरी जोरदार प्रचार…

⚡सावंतवाडी ता.३१-:माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात घरोघरी प्रचार करताना मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश सारंग तसेच पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. प्राजक्ता केळुसकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान मतदारांकडून, “तू आमच्या घरातलोच आसय, तेव्हा दोनय उमेदवारांका आम्ही निवडून आणतलव,”…

Read Full News

आंबोलीत सुप्रिया गावडे व मायकल डिसोझा यांच्या प्रचारात मोठी मुसंडी…

⚡सावंतवाडी, ता.३१-:आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून जिल्हा परिषद उमेदवार सौ. सुप्रिया दिनेश गावडे व पंचायत समिती उमेदवार मायकल डिसोझा यांच्या प्रचारात मोठी मुसंडी दिसून येत आहे. आंबोली परिसरात डोअर-टू-डोअर प्रचार, कार्यकर्ता मेळावे तसेच महिला मेळाव्यांच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी…

Read Full News

होडी जळालेल्या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळीची मदत…

⚡मालवण ता.३१-:काही दिवसांपूर्वी तारकर्ली येथे होडी जळून नुकसानी झालेल्या दाजी कुबल या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळीची मदत करण्यात आली. यावेळी बबलू मोंडकर, भाऊ मोर्जे, विष्णू मालंडकर, पांडू मालंडकर, अक्षय मोर्जे, निलेश मोंडकर, जॉन फर्नाडीस, बंटी परब, डेविड फर्नाडीस, राजेश हुले, इसेज डीसोजा, मंगेश कोयंडे, प्रविण पराडकर आदी उपस्थित होते.

Read Full News

निष्ठेचा पाईक, सच्चा व प्रामाणिक उमेदवार म्हणून मतदार मला साथ देतील…

देवानंद लुडबे:काँग्रेसच्या देवानंद लुडबे यांचा वायरी भूतनाथ पं. स. मतदार संघात प्रचार सुरु.. ⚡मालवण ता.३१-:मालवण पंचायत समिती निवडणुकीतील वायरी भूतनाथ पं. स. मतदार संघातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार देवानंद लुडबे यांनी प्रचाराचा प्रारंभ करून प्रचारफेरी राबवून घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाशी गेली २० वर्षे आपण एकनिष्ठ असून वायरी गावचे माजी ग्रा. पं….

Read Full News

आडवली मालडी जि. प. मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡मालवण ता.३१-:आडवली मालडी जि. प. मतदार संघातील शिवसेना, भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी ओवळीये येथील श्री रामेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार सौ. सोनाली घाडीगांवकर व पं. स. उमेदवार दीपक चव्हाण हे विजयी होतीलहा मतदार संघ १९९० पासून खासदार नारायण राणे यांच्या पाठीशी ठाणपणे उभा असून या…

Read Full News

उबाठा सेनेला मोठा हादरा…

कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले,कलंबिस्त,पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात… ⚡सावंतवाडी ता.३१-:सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र मा. श्री. दिलीप भाई राऊळ यांचा पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ॐ गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी उबठा सेनेतील युवासेना शाखाप्रमुख,माजी शाखाप्रमुख,सोसायटी संचालक अशा…

Read Full News

स्वामी समर्थ मठातर्फे घारपी शाळेला शैक्षणिक मदत…

⚡बांदा ता.३१-: घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सर्वांगीण विकासासाठी घारपी येथील स्वामी समर्थ मठ यांच्या वतीने शाळेला रोख दहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच शाळेतील आवश्यक सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने ही मदत करण्यात आली आहे.यासोबतच सरमळे नांगरतास येथील…

Read Full News

गाव तिथे उद्योजक, ग्राम उद्योग क्रांतीचा संकल्प …

रविंद्र माणगावे:राज्यातील ३६ जिल्ह्यांत ३६ हजार उद्योजक घडवणार,३८ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा उत्साहात संपन्न.. ⚡देवगड ता.३१-:महाराष्ट्रात यापूर्वी हरित क्रांती झाली, त्यानंतर धवल क्रांती व शैक्षणिक क्रांती झाली. आता शैक्षणिक क्रांतीनंतर ग्राम उद्योग क्रांतीची सुरुवात झाली आहे. या क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात ‘गाव तिथे उद्योजक’ घडविण्याचा संकल्प महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे. या संकल्पानुसार…

Read Full News

You cannot copy content of this page