सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्टचे सल्लागार म्हणून सुरेंद्र भोसले यांची नियुक्ती…
⚡सावंतवाडी ता.०१-: प्रतिष्ठित सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्टचे सल्लागार म्हणून तीन वर्षांसाठी सुरेंद्र विजयराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या श्रीमती अनिता सुभाषचंद्र बोस फाफ या ट्रस्टच्या Patron आहेत. ब्रिगेडियर आर. एस. चिकारा हे ट्रस्टचे अध्यक्ष असून निधी कुमार या ट्रस्टच्या सेक्रेटरी आहेत.हे ट्रस्ट भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या…
