Headlines

नेरूर मध्ये महायुतीला ग्राम विकास आघाडीचे आव्हान…

ग्राम विकास आघाडीला उबाठाचा पाठिंबा.. ⚡कुडाळ ता.२९-: नेरूर जिल्हा परिषद मतदार संघात नेरूर पंचक्रोशी ग्राम विकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इतर ठिकाणी महायुती विरोधात ठाकरे सेना अशी होणारी निवडणूक नेरूर मध्ये मात्र ग्राम विकास आघाडीच्या प्रवेशाने वेगळ्या वाटेने लढली जाणार आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अवघे काही दिवसच…

Read Full News

मायकल डिसोजा यांनी प्रचाराचा नारळ फोडला…

⚡सावंतवाडी ता.२९-: कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला होता. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यातच पंचायत समितीत देखील इथे सेना-भाजप एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. त्यात आता श्री. डिसोझांसह शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवारान आपल्याही प्रचाराचा नारळ फोडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या…

Read Full News

करिअर कट्टा स्पर्धेत शिरगांवच्या कर्ले महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा…

पाच पुस्कारांनी सन्मानित : जिल्हास्तरावर चार तर विभाग स्तरावरही चमकदार कामगिरी.. ⚡देवगड ता.२९-: शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित देवगड तालुक्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाने करियर कट्टा अंतर्गत राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा २०२५-२६ मध्ये महाविद्यालयाने जिल्हास्तरावर प्रथम तर मुंबई विभागात द्वितीय क्रमांक पटकावून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि…

Read Full News

इन्सुली जि.प. मतदारसंघात झेवियर फर्नांडिस यांचा प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२९-: इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेऊन शिंदे शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार झेवियर फर्नांडिस यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना लोकांचा विश्वास आणि भक्कम पाठिंबा आपल्यामागे असल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Full News

मी तुमचा हक्काचा माणूस; पुन्हा आशीर्वाद द्या…

दिनेश सावंत: माजगाव जि.प. मतदारसंघातील ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा केला शुभारंभ.. ⚡सावंतवाडी, ता.२९-: “मी तुमचा हक्काचा माणूस असून सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे मला पुन्हा एकदा आशीर्वाद द्या,” अशी भावनिक हाक ठाकरे शिवसेनेचे माजगाव जिल्हा परिषद उमेदवार दिनेश सावंत यांनी दिली. माजगाव व सोनुर्ली येथील ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन त्यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला….

Read Full News

आसोली पंचायत समिती चे बिनविरोध संकेत धुरी यांचा वेंगुर्ला भाजपाच्या वतीने सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातुन पं.स. निवडणुकीत भाजपाचे ( महायुती) बिनविरोध विजयी खाते खोलणारे आसोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संकेत संदीप धुरी यांचा वेंगुर्ला भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.प यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, उभादांडा जि.प.मतदार संघाचे उमेदवार मनवेल फर्नांडिस…

Read Full News

सोनुर्ली आणि वेत्ये गावावर उमेदवारी देताना झालेला अन्यायाला जनता उत्तर देणार…

जितेंद्र गावकर:सोनुर्ली श्री.देवी माऊलीला श्रीफळ ठेवून प्रचाराचा केला श्री गणेशा.. ⚡सावंतवाडी ता.२९-: माजगाव पंचायत समितीसाठी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जितेंद्र गावकऱ्यांनी झंजावाती प्रचार सुरू केला असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सोनुर्ली श्रीदेवी माऊलीला श्रीफळ ठेवून सोनुर्ली गावात प्रचाराचा श्री गणेशा केला. सोनुर्ली आणि वेत्ये गावाला उमेदवारी देताना झालेला अन्यायाला उत्तर म्हणून रिक्षा या चिन्हा समोरील बटन…

Read Full News

कवठणी येथील श्री देव काजरोबा जत्रोत्सवात भाजपा युवानेते विशाल परब यांनी घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२९-: सातार्डा पंचक्रोशीतील कवठणी गावची प्रसिद्ध जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव काजरोबा देवाची जत्रा काल मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमात भाजपा युवानेते विशालजी परब यांनी उपस्थित राहून देवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि श्री चरणी नतमस्तक झाले. कवठणी येथील श्री देव काजरोबाची जत्रा ही विशेषतः ‘केळीच्या घडाच्या…

Read Full News

अजित पवार यांची अकाली एक्झिटने महाराष्ट्र राष्ट्रवादीचे मोठे नुकसान…

एम. के. गावडे: अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली.. ⚡वेंगुर्ला ता.२८-: राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अकाली एक्झिट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. आज महाराष्ट्रवर मोठा आघात झाला असून सिंधुदुर्ग राष्ट्रवादी चा आधार हरपला आहे. त्यांचे अपघाती जाण्याने अतीव दुःख झाले असून त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही, अशी भावुक प्रतिक्रिया राष्ट्रवादी…

Read Full News

खा. नारायण राणे यांच्यापेक्षा मला कोणतीही पदे महत्वाची नाहीत…

मनीष दळवी ; वेंगुर्ला तालुक्यात महायुतीच्या विजयासाठी कामाला लागा.. ⚡वेंगुर्ला ता.२८-: माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे हेच आपले आदर्श आहेत. 2005 पासून ना. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचा प्रभाव व उपकार आहेत. खा.नारायण राणे यांच्यापेक्षा कोणतीही पदे मला महत्वाची नाहीत. त्यामुळे राज्याप्रमाणेच जिल्ह्यात महायुतीची सत्ता यावी, वेंगुर्ला तालुक्यातील महायुतीचे 5…

Read Full News

You cannot copy content of this page