Headlines

स्वतःची आवड व कौशल्ये ओळखून करिअरची निवड करावी…

नेहा करंदीकर:वराडकर हायस्कूल कट्टा येथे करिअर समुपदेशन संपन्न.. ⚡मालवण ता.२८-:दहावी नंतर केवळ पारंपारिक वाटा न निवडता विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड आणि कौशल्ये ओळखून करिअरची निवड करावी, असे प्रतिपादन करियर मार्गदर्शक नेहा करंदीकर – हुनारी यांनी कट्टा येथील वराडकर हायस्कुल मध्ये बोलताना केले. बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त…

Read Full News

अजित पवार यांच्या रुपाने राजकारणातील धुरंदर नेता हरपला…

राजा गावकर:अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली.. ⚡मालवण ता.२८-:महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवून विक्रम करणारे तसेच राजकारणातला एक उत्तम प्रशासक, कणखर नेतृत्व, कडवट कार्यकर्ता आणी कार्यकर्त्यांचं दुःख जाणून घेणारा, कार्यकर्ते व जनतेचे प्रश्न सोडवणारा असा नेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने आपण गमावला आहे, राजकारणातील एक धुरंधर नेता आज आपल्यात नाही, अशी…

Read Full News

नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांच्या पुढाकाराने वायरी हिंदळेकर वाडीतील ” ते “पथदीप उजळले…

⚡मालवण ता.२८-:मालवण नगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत एक वर्षाहून अधिक काळ पथदीपाविना अंधारात असलेल्या मालवण शहरातील वायरी हिंदळेकर वाडीतील जी-१० पासून पुढील ७ विजेच्या खांबावरील स्ट्रीटलाईट मालवण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौअन्वेषा आचरेकर यांच्या प्रयत्नानेअखेर सुरू झाल्याने या मार्गांवर असलेले अंधाराचे साम्राज्य दूर झाले आहे नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून झाडीझुडपे साफ करून घेत हा…

Read Full News

मालोंड येथील देवी सती भवानीचा ३१ रोजी जत्रोत्सव…

⚡मालवण ता.२८-:मालवण तालुक्यातील मालोंड सतीचा मळा येथील श्री देवी सती भवानी आईचा वार्षिक जत्रोत्सव दि. ३१ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. यनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक व अभ्यंग स्नान, सकाळी ८ वा. होम हवन, सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा व महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा….

Read Full News

कुडाळमध्ये 30 जानेवारीला अजित पवार यांची सर्वपक्षीय श्रद्धांजली शोकसभा…

⚡कुडाळ ता.२८-: महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राज्यातील जनतेच्या हृदयातील दादा, स्पष्ट व तडकाफडकी निर्णय घेण्यात वाकबगार असलेले महाराष्ट्राचे एक वजनदार व प्रशासनावर भक्कम पकड असलेले अजातशत्रू अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी अकाली निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पक्षीयांच्या वतीने शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता…

Read Full News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची मोठी हानी…

अबीद नाईक पवारांच्या आठवणीने झाले भावूक.. ⚡कणकवली ता.२८-: अजित पवार यांचे आज अपघाती निधन झाले ही बातमी कळताच आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती. आपले त्या कुटुंबाशी नातं होतं .त्यांचा वैयक्तिक नंबर ही आपल्याकडे होता .केव्हाही त्यांना कुठल्याही प्रश्नासाठी फोन केला तर ते लगेच फोन…

Read Full News

आजगाव विद्या विहार च्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम…

विद्या विहार च्या एस.एस.सी.बॅच १९८९ कडून शाळेच्या कंपाउंडची रंगरंगोटी व नामफलकाची भेट.. ⚡सावंतवाडी ता.२८-: आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल, येथील एस.एस.सी. बॅच १९८९ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एक प्रेरणादायी असा स्तुत्य उपक्रम राबविला. प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने शाळेच्या संपूर्ण कंपाउंडची रंगरंगोटी करून दिली तसेच शाळेच्या नावाचा आकर्षक व सुस्पष्ट असा नवीन नाम फलक बसवून देत…

Read Full News

तारकर्ली येथील नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२८-:लायन्स क्लब मालवण, डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेंटर, मालवण आणि माघी गणेश उत्सव मंडळ, तारकर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरुष मंदिर, तारकर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून बहुसंख्य नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. यावेळी दहा गरीब व गरजू रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात…

Read Full News

नगरसेवक ललित चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून सागरी महामार्गावरील ‘तो’ चर बुजविला…

⚡मालवण ता.२८-:मालवण शहरातील सागरी महामार्गावर वीज महावितरण कंपनीकडून भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदलेला चर व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने याठिकाणी अपघात घडत होते. याबाबत भाजपचे नगरसेवक ललित चव्हाण यांनी वीज कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतर भूमिगत वीज वाहिनीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदराकडून हा चर बुजविण्यात आला. भूमिगत वीज वाहिनीसाठी वीज महावितरण कंपनीकडून सागरी महामार्गांवर खोदाई करण्यात आली होती. मात्र खोदलेले…

Read Full News

भाजप नगरसेवकांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली…

⚡सावंतवाडी ता.२८-:राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने देशासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे प्रतिपादन भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केले.येथील भाजप शहर कार्यालयात आयोजित श्रद्धांजली सभेत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी…

Read Full News

You cannot copy content of this page