कुडाळ तालुका खरेदी विक्री संघात भात खरेदी केंद्राचा आ.वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ….
ð«कुडाळ दि.१९-: पणन हंगाम २०२०-२१मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कुडाळ तालुका खरेदी विक्री संघामार्फत शासकीय भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.याचा शुभारंभ आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कुडाळ खरेदी – विक्री संघ येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांनी भाताची विक्री केली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन…
