सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा पर्यटनाला परवानगी
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मागणीला यश *ð«कणकवली दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा पर्यटनाला शासनाने परवानगी दिली आहे. तशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. जलक्रीडा पर्यटनाला परवानगी देण्याबाबत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मागणी केली होती. जलक्रीडा पर्यटनास परवानगी दिल्याने उपरकर यांच्या मागणीला यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हे जलक्रीडा पर्यटनामुळे मोठ्या…
