सावंतवाडी येथे २४ नोव्हेंबर रोजी भात खरेदीचा शुभारंभ….
ð«सावंतवाडी दि.२०-: शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२०-२१ अंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी खरेदी-विक्री संघाच्या सावंतवाडी माठेवाडा येथील भात खरेदी केंद्रावर होणार आहे. यावर्षी भात खरेदीकरिता शासनाने प्रतिक्विंटल १८६८ रूपये एवढा दर जाहीर केला आहे. शेतकºयांनी भात विक्रीस आणतेवेळी भात पिकाखालील आवश्यक क्षेत्राचा अद्यावत सातबारा, बँकेच्या सेव्हिंग पासबुकची व आधार…
