वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांचा शिवसेना तालुका वैभववाडीच्या वतीने सत्कार
*⚡वैभववाडी ता.१२-:* लोकाभिमुख कारभार करणारे तसेच सलग दोन वर्षे वैभववाडी तालुक्याच्या मानाच्या शिरपेचात तुरा रोवणावरे तहसीलदार रामदास झळके साहेब यांना महसूल दिनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या काळात दिवस रात्र काम करून सर्व सामान्य जनतेशी संलग्न राहुन कोविड काळात यशस्वीपणे नियोजन केले. प्रशासनाला व तालुक्यातील सर्व पक्षिय पदाधिकाऱ्यांमध्ये,…
