स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ उपक्रम

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंग्याच्या रंगाचे मास्क, प्लास्टिकचे ध्वज तिरंग्याच्या रंगातील कपडे वापरू नयेत. जेणे करून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. या विषयी जागृती होण्याच्या दृष्टीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळास्तरावर सर्वांनी हा उपक्रम राबवावा असे आवाहन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page