कणकवली पं. स. मधील ‘डेमो हाऊस’चा उद्या शुभारंभ
*⚡कणकवली ता.१४-:* प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व कणकवली पंचायत समितीच्या डेमो हाऊस या नूतन इमारतीचा शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. होणार आहे. पं. स. च्या येथील प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात आम.नितेश राणे यांच्या हस्ते हा शुभारंभ होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई…
